350+ नविन मराठी उखाणे नवरदेवासाठी Navrdevache Marathi Ukhane for Male

नविन मराठी उखाणे नवरदेवासाठी Navrdevache Marathi Ukhane for Male: प्रसंगी लागणारे मराठी उखाणे या आर्टिकल मधे आपल्या करीता नविन आणि छान छान उखाणे मराठी कॉमेडी नवरदेवाचे उखाणे (Navrdevache Marathi Ukhane for Male) आपल्याला बघायला मिळणार आहे . या आर्टिकल मध्ये भरपूर उखाणे आपल्याला मिळणार जसे कॉमेडी, नवीन, चावट, रोमँटिक, फनी, असे नवरदेवाचे उखाणे आम्ही यामध्ये लिहलेले आहे . याशिवाय इतरही उखाणे आपल्याला या ब्लॉगमध्ये मिळणार आहे जसे नवरीचे उखाणे, आणि लग्नाचे उखाणे, आणि इतरही भरपूर माहीती या तुम्ही वाचा

नविन मराठी उखाणे नवरदेवासाठी Navrdevache Marathi Ukhane for Male

  • गाडीत गाडी डेक्कन क्वीन, (—पत्नीचे नाव—) आहे माझी ब्युटी क्वीन.
  • मंथ एंड आला कि, भरपूर वाढते काम,ऑफिसमध्ये बॉस आणि घरी, (—पत्नीचे नाव—) कटकट करते जाम.
  • जीवनाच्या वेलीवर प्रेमाच फुल कधी उमलले हे कळलंच नाही आणि, (—पत्नीचे नाव—) चा मी कधी झालो, हे समजलंच नाही.
  • भल्यामोठ्या समुद्रात छोटीशी होडी , (—पत्नीचे नाव—) ची आणि माझी लाखात एक जोडी.
  • रुप्याचा लोटा सोन्याची झारी,असली काळीसावळी तर, (—पत्नीचे नाव—) माझी प्यारी.
  • शी करून लग्न करून घेतले जेवणाचे हाल. मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, (—पत्नीचे नाव—) चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.
  • निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, (—पत्नीचे नाव—) च नाव घेऊन, घरात जायची मला लगली आहे घाई.
  • स्वरांचा सुर, सुरांची गायिकी, (—पत्नीचे नाव—) समोर माझ्या, चंद्राची काय लायकी.
  • सायंकाळच्या प्रहरी देवासमोर नेहमी करावी सांजवात, तुम्हा सर्वांच्या साक्षीने (—पत्नीचे नाव—) बरोबर घेतोय सप्तपदीचे फेरे सात.
  • हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे, (—पत्नीचे नाव—) मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे.
  • नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व, (—पत्नीचे नाव—) आहे माझे जीवन-सर्वस्व.
  • देव आमचा विठोबा, विटेवरी उभा, (—पत्नीचे नाव—) ने वाढवली, आमच्या घराची शोभा.
  • चंद्राला पाहून भरती येते सागराला , (—पत्नीचे नाव—) ची जोड मिळाली माझ्या जीवनाला.
  • झुळूझुळू पाण्यात चाले हळूहळू होडी, शोभून दिसते , (—पत्नीचे नाव—) आणि माझी जोडी .
  • मायामय नगरी, प्रेममय संसार, (—पत्नीचे नाव—) च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.

हे सुद्धा वाचा:

नावाचे उखाणे नवरदेवासाठी Ukhane Marathi For Male

  • वर मथळा खाली बातमी, वर्तमानपत्री रीती, (—पत्नीचे नाव—) चे नाव घेतो, अजोड आमची प्रीती .
  • रुप्याचे ताट, त्यावर सोन्याचे ठसे, (—पत्नीचे नाव—) चे रूप पाहून चंद्र सूर्य हसे.
  • पाहताच, (—पत्नीचे नाव—) ला, जीव झाला येडापीसा, तिच्या शॉपिंगच्या वेडापायी, रिकामा होतो माझा खिसा.
  • विज्ञान युगात माणूस करतो निसर्गावर मात, (—पत्नीचे नाव—) अर्धांगिनी म्हणून घेतला हातात हात.
  • चांदीच्या ताटात रुपया वास्तू खणखण , (—पत्नीचे नाव—) चे नाव घेऊन सोडतो कोकण.
  • तुरीच्या डाळीला जिऱ्याची फोडणी, बघता क्षणी प्रेमात पडलो , (—पत्नीचे नाव—) ची लाल ओढणी .
  • काळी माती हिरवे रान, हृदयात माझ्या, (—पत्नीचे नाव—) चे स्थान.
  • गुलाबाच्या झाडाला आली सुगंधी नाजुक फुले, (—पत्नीचे नाव—) नी दिली मला दोन गोंडस मुले.
  • वसंत ऋतू येताच कोकिळा गातात गोड, वसंत ऋतू येताच कोकिळा गातात गोड, राणी माझी तळ हातावरचा फोड.
  • संसाररुपी सागरात पती-पत्नीची नौका , (—पत्नीचे नाव—) चे नाव घेतो सर्वजण ऐका.
  • कोल्हापूर ते सांगली खड्डे आहेत खुप, कोल्हापूर ते सांगली खड्डे आहेत खुप,माझ्या , (—पत्नीचे नाव—) सारखे आहे का कुणाचे रूप.
  • देवळाला खरी शोभा कळसाने येते, (—पत्नीचे नाव—) मुळे माझे गृहसौख्य दुनावते.
  • चहा गरम राहावा म्हणून कपावर ठेवली बशी, (—पत्नीचे नाव—) माझी गरीब गाय, बाकी सगळ्या म्हशी.
  • चंद्रला पाहून भरती येते सागराला, (—पत्नीचे नाव—) ची जोड मिळाली माझ्या जीवनाला.
  • पाण्याच्या हंड्यावर, रुप्याचे झांकण, (—पत्नीचे नाव—) च्या हातात हिऱ्याचे कंकण.

हे सुद्धा वाचा:

उखाणे मराठी नवरदेव  Ukhane In Marathi For Male, नवरदेवाचे उखाणे  Marathi Ukhane Male, सोपे उखाणे नवरदेव  Ukhane For Male, सुंदर, उखाणे Marathi Ukhane For Male Funny

Marathi Ukhane for Male
मराठी उखाणे नवरदेवासाठी Navrdevache Marathi Ukhane for Male

उखाणे मराठी नवरदेव  Ukhane In Marathi For Male

  • डोळ्यावरची बट, दिसते एकदम भारी, (—पत्नीचे नाव—) माझी झाल्यापासून जळतात लोक सारी.
  • हा दिवस आहे आमच्या करिता खास , (—पत्नीचे नाव—) ला देतो गुलाबजामचा घास.
  • टाळ चिपळ्यांचा गजर त्यामधे वाजे विणा, (—पत्नीचे नाव—) चे नाव घेतो सर्व जयहिंद म्हणा.
  • तुझ्या माझ्या प्रेमाच्या प्रवासात मोह, माया कसलीच नसावी.अन् आयुष्यातील पुढील प्रत्येक क्षणांची सोबत ही फक्त, (—पत्नीचे नाव—) चीच असावी.
  • निळ्या निळ्या आकाशात, चमचमतात तारे , (—पत्नीचे नाव—) च नाव घेतो, लक्ष द्या सारे.
  • आपल्या देशात करावा हिंदी भाषेचा सन्मान , (—पत्नीचे नाव—) चे नाव घेतो ऐका देऊन कान.
  • ढीगभर चपात्या, किती पटापट लाटतेस, (—पत्नीचे नाव—) .तू मला, सुपरवूमन वाटतेस.
  • हिरव्या हिरव्या मेहंदीचा रंग चढलाय लाल, (—पत्नीचे नाव—) च नाव घेतो, उधळून मी गुलाल.
  • खेळायला आवडतो, मला क्रिकेट गेम, (—पत्नीचे नाव—) वर आहे माझे खूप प्रेम.
  • पुढे जाते वासरू, मागून चालली गाय, (—पत्नीचे नाव—) ला आवडते नेहमी दुधावरची साय .
  • प्राचीन भारतात होत्या सोन्याच्या खाणी, (—पत्नीचे नाव—) च नाव घेतो मी तिचा राजा अन् ती माझी राणी.
  • बशीत बशी कप बशी, (—पत्नीचे नाव—) ला सोडून बाकी सगळ्या म्हशी.
  • काही शब्द येतात ओठातून काही शब्द येतात गळ्यातून , (—पत्नीचे नाव—)चं नाव येतं मात्र थेट हृदयातून.

हे सुद्धा वाचा:

लग्नातील उखाणे नवरदेवाचे उखाणे  Marathi Ukhane Male

  • हत्तीच्या अंबारीला मखमली झुल, माझी , (—पत्नीचे नाव—) नाजुक जसे गुलाबाचे फुल.
  • जिथे सुख,शांती,समाधान तिथे लक्ष्मीचा वास अन्, (—पत्नीचे नाव—) सोबत सुरू केला जीवनाचा प्रवास.
  • तुरीच्या डाळीला जिऱ्याची फोडणी,बघता क्षणी प्रेमात पडलो , (—पत्नीचे नाव—) ची लाल ओढणी.
  • नवग्रह मंडळात शनीच आहे वर्चस्व, (—पत्नीचे नाव—) आहे माझे जीवन सर्वस्व.
  • प्रेम म्हणजे दोन मनांना जोडणारा पूल , (—पत्नीचे नाव—) च्या बोलक्या डोळ्यांनी घातली मला भूल.
  • सोन्याचा मुकुट जरीचा तुरा , (—पत्नीचे नाव—) माझी कोहिनूर हिरा.
  • पार्ले ची बिस्कीटे बेडेकरंचा मसाला , (—पत्नीचे नाव—) चे नाव घ्यायला आग्रह कशाला.
  • नाशिकची द्राक्षे नागपुरची संत्री, (—पत्नीचे नाव—) आज पासुन माझी गृहमंत्री.
  • देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले, (—पत्नीचे नाव—) शी लग्न करुन मनोरथ पुर्ण झाले.
  • बेचव लाईफ झाले टेस्टी, प्रेमाची मजा चाखून, (—पत्नीचे नाव—)शी तासंतास गप्पा मारतो, अनलिमिटेड प्लॅन टाकून
  • सीतेसारखे चरित्र, लक्ष्मीसारखे रूप, मला मिळाली आहे, (—पत्नीचे नाव—) अनुरूप.
  • चांदीच्या ताटाला चंदनाचा वेढा, आमची ही म्हैस तर मी आहे रेडा .
  • चंद्राला पाहून भरती येते सागराला, (—पत्नीचे नाव—) ची साथ मिळाली माझ्या जीवनाला.
  • कोरा कागद काळी शाई , (—पत्नीचे नाव—) ला देवळात जायची रोजच घाई.
  • मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट, (—पत्नीचे नाव—) चे बरोबर बांधली जीवन गाठ.

हे सुद्धा वाचा:

Marathi Ukhane For Male, नावाचे उखाणे नवरदेवासाठी Ukhane Marathi For Male, उखाणे मराठी नवरदेव  Ukhane In Marathi For Male

नविन मराठी उखाणे नवरदेवासाठी Navrdevache Marathi Ukhane for Male
मराठी उखाणे नवरदेवासाठी Navrdevache Marathi Ukhane for Male

सोपे उखाणे नवरदेव Marathi Ukhane For Male

  • घरासमोर शोभते तुळशी वृंदावन अन्, (—पत्नीचे नाव—) सोबत फुलवेन सुखाच नंदनवन.
  • हत्तीच्या अंबारीला मखमली झुल, (—पत्नीचे नाव—)माझी नाजुक जसे गुलाबाचे फुल.
  • भाजीत भाजी मेथीची, (—पत्नीचे नाव—) माझ्या प्रीतीची.
  • शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे काशीला, (—पत्नीचे नाव—) च नाव घेती सगळे जण आहेत साक्षीला..
  • गावाकडची जत्रा म्हटली की सगळ्यांका पहिला आठवता ता मालवणी खाजा, (—पत्नीचे नाव—) बरोबर लगीन करून आणि आयुष्य सुखी होईत माझा.
  • सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, (—पत्नीचे नाव—) चे नाव घेतो ….च्या घरात.
  • झुळूझुळू पाण्यात चाले हळूहळू होडी,शोभून दिसते , (—पत्नीचे नाव—) आणि माझी जोडी.
  • श्रावण महिन्यात प्रत्येक वारी सन , (—पत्नीचे नाव—) ला सुखात ठेवील हा माझा प्रण.
  • आंबागोड, उस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड, (—पत्नीचे नाव—) चं नाव आहे अमृतापेक्षा ही गोड.
  • रुप्याचे ताट त्यावर सोन्याचे ठसे, (—पत्नीचे नाव—) ला पाहून चंद्र-सुर्य हसे.
  • जन्म दिला मातेने पालन केले पित्याने , (—पत्नीचे नाव—) च्या गळ्यात मंगलसूत्र बांधतो प्रेमाने.
  • प्रेमाच्या राणात, नाचतो मोर, (—पत्नीचे नाव—) शी केल लग्न, नशीब माझ थोर.
  • तुझ्या प्रेमळ स्वभावामुळे, विसर पडतोय दुःखाचा, (—पत्नीचे नाव—) .बरोबर लग्न करून, संसार करेन मी सुखाचा
  • श्रावणात पडतो पारिजातकांंचा सडा, (—पत्नीचे नाव—) ला आवडतो बटाटावडा .
  • अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रुपाचा, (—पत्नीचे नाव—) ला घास घालतो वरण-भात-तुपाचा.

हे सुद्धा वाचा:

सुंदर उखाणे नवरदेवासाठी Marathi Ukhane For Male Funny

  • देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले, (—पत्नीचे नाव—) शी लग्न करुन मनोरथ पुर्ण झाले.
  • स्वतंत्र भारताची तिरंगी ध्वजाने वाढवली शान , (—पत्नीचे नाव—) चे नाव घेतो ठेवून सर्वांचा मान.
  • तो जगावर काय प्रेम करणार !संसाररूपी सागरात पतिपत्नीची नौका, (—पत्नीचे नाव—) चे नाव घेतो सर्वजण ऐका
  • वड्यात वडा बटाटावडा, (—पत्नीचे नाव—) ला मारला खडा म्हणूनच जमला जोडा .
  • सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे बनली आहे सूर्यमाला अन, (—पत्नीचे नाव—) च नाव घेतो घालून तिला वरमाळा.
  • गावरान अंडी तळी तुपात काहीतरी जादू आहे , (—पत्नीचे नाव—) चा रूपात.
  • जुईच्या वेलीवर लागली सुगंधी नाजुक फुले अन्, (—पत्नीचे नाव—) चा चेहरा नेहमीच हसुन खुले.
  • नाव घ्या नाव घ्या असा करू नका गजर, (—पत्नीचे नाव—) च नाव घेतो मी तिचा चहा अन् ती माझी शुगर.
  • सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, (—पत्नीचे नाव—) .चे नाव घेतो…च्या घरात.
  • सायंकाळच्या आकाशाच्या निळसर रंग, पण, (—पत्नीचे नाव—) आहे घरकामात दंग.
  • तासगावच्या गणपतीचा गोपुर बांधणारे होते कुशल, (—पत्नीचे नाव—) चे नाव घेतो तुमच्या करिता स्पेशल.
  • मोगऱ्याची कळी उमलली असता,दरवळतो सर्वत्र सुगंध, (—पत्नीचे नाव—) च्या सोबतीत मिळेल जीवनाचा आनंद.
  • गोऱ्या गोऱ्या गालावरती, तीळ काळा काळा, (—पत्नीचे नाव—) च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा.
  • लोकांनी आणला, प्रेमाचा आहेर, माझ्या प्रेमात , (—पत्नीचे नाव—) विसरेल तिच माहेर.
  • आजचा रंग आहे पांढरा मी, (—पत्नीचे नाव—) चा बबड्या आणि ही माझी शुभ्रा.

हे सुद्धा वाचा:

विनोदी नवरदेव उखाणे Comedy Ukhane In Marathi, लग्नातील उखाणे नवरदेव Marathi Ukhane For Male, मराठी उखाणे नवरदेव साठी Marathi Ukhane For Male

नविन मराठी उखाणे नवरदेवासाठी Navrdevache Marathi Ukhane for Male
मराठी उखाणे नवरदेवासाठी Navrdevache Marathi Ukhane for Male

नवरदेव उखाणे Funny Ukhane In Marathi For Male

  • भारत देश स्वतंत्र झाला, इंग्रज गेले पळून, (—पत्नीचे नाव—)  चे नाव घेतो जरा पहा मागे वळून.
  • …बिल्डिंग, घराला लावली घंटी, (—पत्नीचे नाव—) माझी बबली आणि मी तिचा बंटी .
  • नंदनवनात अमृताचे कलश, (—पत्नीचे नाव—) आहे माझी खुप सालस.
  • सोन्याच्या कपावर चांदीची बशी, (—पत्नीचे नाव—) समोर फिक्या पडतील रंभा, उर्वशी .
  • चार बाजूला चार केळी बांधून पूजिला श्री देव सत्यनारायण अन, (—पत्नीचे नाव—)  साठी करेन दहा दिवसांचे भक्तिभावाने पारायण.
  • चंद्राला पाहून चांदणी गोड लाजली, (—पत्नीचे नाव—)  ची जोड़ी साऱ्या अन् जगाला भाळली.
  • नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व, (—पत्नीचे नाव—) आहे माझे जीवन सर्वस्व.
  • संसाराच्या सागरात पती पत्नी नावाडी, (—पत्नीचे नाव—) मुळे लागली मला संसाराची गोडी.
  • कृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास, (—पत्नीचे नाव—) ना देतो मी लाडवाचा घास.
  • (—पत्नीचे नाव—) माझी आहे, सर्व कलांमध्ये कुशल,तुझ्या येण्यानं झाला, दिवस एकदम स्पेशल.
  • हो-नाही म्हणता म्हणता, लग्न जुळले एकदाचे, (—पत्नीचे नाव—) मुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे.
  • रेल्वे ला मराठीत म्हणतात आगगाडी, (—पत्नीचे नाव—) ला शोभून दिसते राखाडी रंगाची साडी.
  • श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी, (—पत्नीचे नाव—) च्या साधीसाठी केली लग्नाची तयारी.
  • निळ्याशार समुद्राचा लागत नाही तळ, (—पत्नीचे नाव—)  सोबत स्वप्न पूर्ण करण्यात मिळू देत बळ.
  • पिवळ्या धम्मक साडीची दिली मी तिला भेट, अन, (—पत्नीचे नाव—)  साठी कायम खुल माझ्या मनाचं गेट.

हे सुद्धा वाचा:

उखाणे मराठी कॉमेडी Male Navardev Ukhane Marathi

  • उसाचा पेर, लागतो गोड, माझ्या आयुष्याला मिळाली, (—पत्नीचे नाव—) ची जोड.
  • गर्द आमराई त्यामध्ये पोपटांचे थवे, (—पत्नीचे नाव—) चे नाव माझ्या ओठी यावे.
  • दुर्वांची जुडी वाहतो गणपतीला, (—पत्नीचे नाव—) सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.
  • महाभारतामध्ये कौरव होते शंभर, (—पत्नीचे नाव—) अन् माझी सर्वात एक नंबर.
  • आतून मऊ पण बाहेरून काटेरी साल, (—पत्नीचे नाव—) दिसते खडूस पण मन मात्र तिच विशाल.
  • सकाळी पिझ्झा, दुपारी बर्गर, (—पत्नीचे नाव—) आहे, माझ्या Life चा Server.
  • मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट, (—पत्नीचे नाव—) रोबर बांधली साताजन्माची जीवनगाठ.
  • ती सोबत असली की, खराब मूड होतो बरा, (—पत्नीचे नाव—) मुळे कळला, जगण्याचा आनंद खरा.
  • टोपलीत टोपली, टोपलीत भाज्या, (—पत्नीचे नाव—) माझी राणी, मी तिचा राजा.
  • सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप, (—पत्नीचे नाव—) मला मिळाली आहे अनुरूप.
  • यमुनेच्या काठी कृष्ण वाजवितो बासरी , (—पत्नीचे नाव—) ला घेऊन जातो तिच्या सासरी.
  • नाही नाही म्हणता जुळले आहे मन, (—पत्नीचे नाव—) बरोबर साजरा करतोय दिवाळीचा सण.
  • श्रावण महिन्यात प्रत्येक वारी सण, (—पत्नीचे नाव—)ला सुखात ठेवेन हाच केला आहे पण .
  • आंबा खोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड,…… चे नाव आहे अमृतापेक्षाही गोड.

हे सुद्धा वाचा:

मराठी उखाणे नवरदेवासाठी Funny Marathi Ukhane For Male, नवरदेव उखाणे Ukhane In Marathi For Male, उखाणे नवरदेव Marathi Ukhane For Male

नविन मराठी उखाणे नवरदेवासाठी Navrdevache Marathi Ukhane for Male
नवरदेव साठी  मराठी उखाणे नवरदेवाचे उखाणे  Navrdevache Marathi Ukhane for Male

उखाणे नवरदेव Marathi Ukhane For Male Romantic

  • संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका, (—पत्नीचे नाव—) चे नाव घेतो सर्वजण ऐका.
  • आकाशात उडतोय, पक्ष्यांचा थवा , (—पत्नीचे नाव—) च नाव घ्यायला, उखाणा कशाला हवा.
  • गुंगराच्या गाडीला सोन्याचा पट्टा, गुंगराच्या गाडीला सोन्याचा पट्टा, राणीच नाव घेतो कोल्हापुरचा पठ्ठा.
  • ब्रम्हदेवाच्या पुत्राचे आहे नाव कली तू , (—पत्नीचे नाव—) माझी देवसेना नं मी तुझा बाहुबली.
  • खेळत होतो पब्जी आला ब्लू झोन आमच्या हिचं नाव घेतो गेट टू द सेफ झोन.
  • राजा-राणीच्या या खेळात तिने केलय मला चेकमेट, (—पत्नीचे नाव—) च नाव घेतोय, कारण ती आहेच खूप ग्रेट.
  • आम्र वृक्षाच्या छायेत कोकिळा करते गुंजन , (—पत्नीचे नाव—) सोबत करतो मी सत्यनारायण पूजन.
  • जीवनात लाभला मनासारखा साथी, माझ्या संसार रथावर , (—पत्नीचे नाव—) सारथी.
  • फुलासंगे मातीस सुवास लागे , (—पत्नीचे नाव—) नि माझे जन्मोजन्मीचे धागे.
  • नंदनवनात अमृताचे कलश, (—पत्नीचे नाव—) आहे माझी खूप सालस.
  • सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल, संसार करु सुखाचा , (—पत्नीचे नाव—) तु, मी आणि एक मुल.
  • जिजाऊ सारखी माता शिवाजी सारखा पुत्र, (—पत्नीचे नाव—) च्या गळ्यात बांधतो मंगळसुत्र.
  • ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, (—पत्नीचे नाव—) चे नाव घेतो तुमच्या साठी स्पेशल.
  • इंद्राची इंद्रयणी दुष्यतांची शकुंतला, (—पत्नीचे नाव—) नाव ठेवले माझ्या प्रिय पत्नीला.
  • भारत देश स्वतंत्र झाला इंग्रज गेले पळून , (—पत्नीचे नाव—) चे नाव घेतो जरा पहा मागे वळून.

हे सुद्धा वाचा:

मराठी उखाणे नवरदेवासाठी Funny Navrdevache Ukhane

  • दुधाच दही, दह्याच लोणी, लोणीच तुप अन , (—पत्नीचे नाव—) च माझ्यावर प्रेम खुप.
  • पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने-फुले, (—पत्नीचे नाव—) च नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले.
  • नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, (—पत्नीचे नाव—) झाली आज माझी गृहमंत्री.
  • संसाराच्या सागरात पतीपत्नी नावाडी, (—पत्नीचे नाव—) ने लावली मला संसाराची गोडी.
  • अजिंठा-वेरूळची शिल्पे आहेत सुंदर , (—पत्नीचे नाव—) माझी सर्वांपेक्षा सुंदर.
  • फुल उमलेल मोहरुन येईल सुगंध , (—पत्नीचे नाव—) च्या सोबतीत गवसेल जीवनाचा आनंद.
  • ग़जाननाच्या मंदिरात संगीताची गोडी सुखी ठेवा देवा , (—पत्नीचे नाव—) आणि माझी हि जोडी.
  • जाईच्या वेणीला चांदीची तार,माझी , (—पत्नीचे नाव—) म्हणजे लाखात सुंदर नार.
  • देवळाला खरी शोभा कळसाने येते, (—पत्नीचे नाव—) मुळे माझे गृहसौख्य दुनावते.
  • चांदीच्या वाटीत दहीभाताचा काला, (—पत्नीचे नाव—) चे नाव घेता पहिला आरंभ केला.
  • झेंडूचे फूल हलते डुलूडूलू, आमची ही मात्र दिसते डुकराचे पिलू.
  • श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी, (—पत्नीचे नाव—) च्या साथीसाठी केली लग्नाची तयारी.
  • जीवनातील आनंद वाढवत जाऊ, आणि दुःख करत जाऊ,वजा, आता, (—पत्नीचे नाव—) च्या सहवासातच करेन, पुढील आयुष्याची खरी खुरी मजा..
  • देवाजवळ करतो मी दत्ताची आरती , (—पत्नीचे नाव—) माझ्या जीवनाची सारथी.
  • Parrot Is Green, Parrot is, Green, (—पत्नीचे नाव—) च नाव घेते कोरोनाच्या उद्घाटनाने दणाणले Chin.

हे सुद्धा वाचा:

सुंदर उखाणे Ukhane For Male, उखाणे मराठी कॉमेडी Female Marathi Ukhane For Male, मराठी उखाणे टाईमपास Funny Navrdevache Ukhane

नविन मराठी उखाणे नवरदेवासाठी Navrdevache Marathi Ukhane for Male
नवरदेव साठी  मराठी उखाणे नवरदेवाचे उखाणे  Navrdevache Marathi Ukhane for Male

लग्नातील उखाणे नवरदेव Marathi Ukhane For Wife

  • मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, (—पत्नीचे नाव—)चं नाव घेतो जरा लक्ष ठेवा .
  • पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले, (—पत्नीचे नाव—) चं नाव घेतल्या वर चेहरा माझा खुले.
  • हा दिवस आहे आमच्या करिता खास, (—पत्नीचे नाव—)ला देतो गुलाब जामुन चा घास.
  • सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, (—पत्नीचे नाव—) चे नाव घेतो……..च्या घरात.
  • गाडीत गाडी डेक्कन क्वीन, (—पत्नीचे नाव—) आहे माझी ब्युटी क्वीन.
  • उगवला सूर्य, मावळली रजनी, (—पत्नीचे नाव—) चे नाव सदैव माझ्या मनी .
  • कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास , (—पत्नीचे नाव—) ला देतो मी श्रीखंडाचा घास.
  • कळी हसेल फूल उमलेल, मोहरुन येईल सुगंध, (—पत्नीचे नाव—) च्या संगतीत सापडला जीवनाचा आनंद.
  • आकाशात उडतोय पक्षांचा थवा, (—पत्नीचे नाव—) च नाव घ्यायला उखाणा कशाला हवा..
  • गाडीत गाडी डेक्कन क्वीन, (—पत्नीचे नाव—) आहे माझी ब्युटी क्वीन.
  • अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना , (—पत्नीचे नाव—) चे नाव घेण्यास शब्द काहि जुळेना.
  • कोरा कागज काळी शाई, सौ ना आमच्या रोज देवळात जाण्याची घाई.
  • देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले, (—पत्नीचे नाव—) शी लग्न करुन मनोरथ पुर्ण झाले.
  • सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग, (—पत्नीचे नाव—) माझी नेहमी घरकामात दंग.

हे सुद्धा वाचा:

मराठी उखाणे टाईमपास Navardevache Ukhane Marathi

  • दारी होते कोनाडे त्यात होती पळी, माझी , (—पत्नीचे नाव—) व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी.
  • सुंदर प्रेमाचे, सुंदर गाव, (—पत्नीचे नाव—) च्या मेहंदीत, माझे नाव.
  • निर्सगवार करु पहात आहे आजचा मानव मात, अर्धागिनी म्हणुन , (—पत्नीचे नाव—) ने दिला माझ्या हातात हात.
  • अस्सल सोने चोविस कॅरेट, (—पत्नीचे नाव—) अन् माझे झाले आज अरेंज / लव्ह मॅरेज.
  • गोड गोड पुरणपोळीवर घ्यावे भरपूर तूप, (—पत्नीचे नाव—) वर आहे माझं प्रेम खूप खूप खूप.
  • अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर, (—पत्नीचे नाव—) माझी सर्वांपेक्षा सुंदर.
  • राधे शिवाय कृष्णाला, उरनार नाही अर्थ, (—पत्नीचे नाव—)  शिवाय माझं, जीवनच व्यर्थ.
  • देवळाला खरी शोभा कळसाने येते, (—पत्नीचे नाव—) मुळे माझे सौख्य दुणावते .
  • लाखात दिसते देखणी चेहरा सदा हसरा, (—पत्नीचे नाव—) च्या रूपापुढे अप्सरेचा ढळेल तोरा.
  • श्रावण महिन्यात असतात खूप सण, (—पत्नीचे नाव—) ला सुखात ठेवीन हा माझा पण.
  • जाईच्या वेणीला चांदीची तार, माझी, (—पत्नीचे नाव—)म्हणजे लाखात सुंदर नार .
  • 2 अधिक 2 होतात चार, (—पत्नीचे नाव—) बरोबर करीन सुखी संसार.
  • स्त्रीला आदराने संबोधले जाते मानिनी, (—पत्नीचे नाव—) ही माझी गृहस्वामिनी.
  • काचेच्या डिश मध्ये माव्याचे पेढे, (—पत्नीचे नाव—) सोडुन बाकी सगळे वेडे.

हे सुद्धा वाचा:

उखाणे Marathi Ukhane For Male, उखाणे मराठी नवरदेव Ukhane Marathi For Male, नवरदेवाचे उखाणे Male Navardev Ukhane, सोपे उखाणे नवरदेव Marathi Ukhane For Male Funny

नविन मराठी उखाणे नवरदेवासाठी Navrdevache Marathi Ukhane for Male
नवरदेव साठी  मराठी उखाणे नवरदेवाचे उखाणे  Navrdevache Marathi Ukhane for Male

विनोदी उखाणे नवरदेवासाठी Comedy Ukhane In Marathi

  • गाडीत गाडीत डेक्कन क्वीन , (—पत्नीचे नाव—) माझी ब्युटी क्वीन.
  • सीते सारखे चरित्र लक्ष्मी सारखं रूप , (—पत्नीचे नाव—) मला मिळाली आहे अनुरूप.
  • एका वर्षात असतात महिने बारा, (—पत्नीचे नाव—) च्या नावात सामावलाय आनंद सारा.
  • नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, (—पत्नीचे नाव—) vझाली आज माझी गृहमंत्री.
  • आई-वडील, भाऊ बहिणी, जणू गोकूळासारखे घर, (—पत्नीचे नाव—) च्या आगमनाने पडली त्या सुखात भर.
  • वर्षाकाटचे महिने बारा , (—पत्नीचे नाव—) या नावात सामावला आनंद सारा.
  • फुलांच्या तोरणात आंब्याचे पान, (—पत्नीचे नाव—) च्या रूपाने झालो मी बेभान .
  • चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ, (—पत्नीचे नाव—) चं नाव घेतो पुढचं नाही पाठ.
  • दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती माझी आणि , (—पत्नीचे नाव—) ची अखंड राहो प्रीती.
  • सीतेसाठी रामाने, रावणाला मारले, (—पत्नीचे नाव—)च नाव, मी ह्रदयात कोरले.
  • दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला, (—पत्नीचे नाव—) सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.
  • …च्या मैदानात खेळत होतो क्रिकेट, (—पत्नीचे नाव—) ला पाहून पडली माझी विकेट.
  • मुद्दाम नाही करत, नकळत हे घडतं, माझं मन रोज नव्याने, (—पत्नीचे नाव—) च्या प्रेमात पडतं .
  • दिसते इतकी गोड, की नजर तिच्याकडेच वळते, (—पत्नीचे नाव—) च्या एका स्माईल ने, दिवसभराचे टेन्शन पळते.
  • चांदीच ताट त्यात सोन्याची वाटी, (—पत्नीचे नाव—) सोबत थाटतो साता जन्माच्या गाठी.

हे सुद्धा वाचा:

मराठी उखाणे नवरदेव साठी Marathi Nav Ukhane For Male

  • गुढीपाडव्याला केलाय , (—पत्नीचे नाव—) ने बदामाचा हलवा, खायला आता सगळ्यांना बोलवा .
  • दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला, (—पत्नीचे नाव—) सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.
  • दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला, (—पत्नीचे नाव—)सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.
  • मालवणी माणसाच्या जेवणात तुमका कायम दिसतला माश्याचा सार अन्. , (—पत्नीचे नाव—) चा नाव घेऊक, माझ्यावर नाय कसलो भार..
  • पैठणीवर शोभे नाजूक मोरांची जोडी , (—पत्नीचे नाव—) मुळे आली माझ्या आयुष्याला गोडी.
  • काय जादु केली, जिंकलं मला एकाक्षणात,प्रथम दर्शनीच भरली , (—पत्नीचे नाव—) माझ्या मनात.
  • स्वरांचा सुर, सुरांची गायिकी, (—पत्नीचे नाव—) समोर माझ्या, चंद्राची काय लायकी.
  • लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम, (—पत्नीचे नाव—) ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.
  • निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान, (—पत्नीचे नाव—) चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान.
  • गोऱ्या गोऱ्या गालावरती, तीळ काळा काळा, (—पत्नीचे नाव—) च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा.
  • गणपतीच्या दर्शनाला लागतात लांबच लांब रांगा , (—पत्नीचे नाव—) चे नाव घ्यायला कधीही सांगा.
  • आज आहे अष्टमी, रंग आहे मोरपिशी, (—पत्नीचे नाव—) च नाव घेतो, जोड़ी आमची साजिशी.
  • आपल्या देशात करावा मराठी भाषेचा मान, (—पत्नीचे नाव—)  चे नाव घेतो ऐका सर्व देऊन कान,
  • सूर्यदयाचे सुंदर आहे दृश्य , (—पत्नीचे नाव—) आली जीवनात सुंदर झाले आयुष्य.
  • एक होती चिऊ, एक होता काऊ, (—पत्नीचे नाव—) चं नाव घेतो डोकं नका खाऊ .
  • राधिकेला कृष्ण म्हणे हास राधे हास, मी देतो, (—पत्नीचे नाव—)  ला लाडवाचा / करंजीचा घास.

हे सुद्धा वाचा:

, मराठी उखाणे नवरदेव साठी Marathi Nav Ukhane For Male, नावाचे उखाणे  नवरदेवासाठी  Comedy Marathi Ukhane For Male, मराठी उखाणे नवरदेवासाठी , नावाचे उखाणे

नविन मराठी उखाणे नवरदेवासाठी Navrdevache Marathi Ukhane for Male
उखाणे मराठी कॉमेडी नवरदेवाचे उखाणे  Navrdevache Marathi Ukhane for Male

नावाचे उखाणे  नवरदेवासाठी  Comedy Marathi Ukhane For Male

  • पानांची सावली, फळांची गोडी, तसाच फुलांचा सुगंध अन् , (—पत्नीचे नाव—) च्या सहवासात झालोय मी धुंद.
  • संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका, (—पत्नीचे नाव—) चे नाव घेतो सर्वजण ऐका.
  • मनी माझ्या आहे, सुखी संसाराची आस, (—पत्नीचे नाव—) तू फक्त, गोड हास.
  • हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात, (—पत्नीचे नाव—)  च्या जीवनात लाविली मी प्रीतीची फुलवात.
  • संसाररूपी सागरात पतीपत्नीची नौका, (—पत्नीचे नाव—) चं नाव घेतो सर्वांनी ऐका .
  • जीवनरूपी सागरात सुखदु:खाच्या लाटा, सुखी संसारात , (—पत्नीचे नाव—)  चा अर्धा वाटा.
  • निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान, (—पत्नीचे नाव—) चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान…
  • हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात , (—पत्नीचे नाव—) च्या जीवनात लावली मी प्रीतीची फुलवात.
  • नाशिक म्हटलं की सगळ्यांना आठवते Sula Wine.. अन्, (—पत्नीचे नाव—) च नाव घेतो, She Is Forever Mine.
  • साखरेचे पोते सुईने उसवले, (—पत्नीचे नाव—) मला पावडर लावून फसवले.
  • गोड मधुर आवाज करी श्रीकृष्णाची बासरी, (—पत्नीचे नाव—) ला घेऊन जातो मी तिच्या सासरी.
  • जंगलात पसरला, मोगर्याचा सुहास, (—पत्नीचे नाव—) बरोबर करेन, प्रेमाचा प्रवास.
  • डाळित डाळ तुरीची डाळ, डाळीत डाळ ती फक्त तुरीची डाळ, आता बघाचं कसं खेळवतो , (—पत्नीचे नाव—)  मांडिवर एका वर्षात बाळ.
  • दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही पेट्रोल आणि डिझेल महागले.. अन्, (—पत्नीचे नाव—)  च्या रुपात अनमोल असे रत्न माझ्या नशीबी लाभले..

हे सुद्धा वाचा:

मराठी उखाणे नवरदेवासाठी Marathi Ukhane for Male

  • नभांगणी दिसे शरदाचे चांदणे, (—पत्नीचे नाव—) चे रूप आहे अत्यंत देखणे .
  • देवा जवळ करतो मी दत्ताची आरती, (—पत्नीचे नाव—) माझ्या जीवनाची सारथी.
  • काश्मिरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध, (—पत्नीचे नाव—) जीवनात मला आहे आनंद.
  • चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण, (—पत्नीचे नाव—) नाव घेऊन सोडतो कंकण.
  • दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे पाडवा अन्, (—पत्नीचे नाव—) च्या सहवासात मिळुदे सदैव गोडवा.
  • रुप्याचे ताट, त्यावर सोन्याचे ठसे, (—पत्नीचे नाव—) चे रूप पाहून चंद्र सूर्य हासे .
  • मातीच्या चुली घालतात घरोघर, (—पत्नीचे नाव—) झालीस माझी आता चल बरोबर .
  • राजकारणी कधीच नाहीत सोडत आपली खुर्ची, (—पत्नीचे नाव—) बसते पेपर वाचत मला केले बावर्ची.
  • कश्मिरच्या नंदनवनात गुलाबाचा गंध, (—पत्नीचे नाव—) च्या संगतीत सापडला जीवनाचा आनंद.
  • निळे पाणी निळे डोंगर हिरवे हिरवे रान , (—पत्नीचे नाव—)चे नाव घेऊन राखतो सर्वांचा मान.
  • एका वर्षात, महिने असतात बारा, (—पत्नीचे नाव—)मुळे वाढलाय, आनंद सारा.
  • गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची, (—पत्नीचे नाव—) माझी बायको आहे मोठी लुच्ची.
  • निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान, (—पत्नीचे नाव—) च नाव घेऊन राखतो सर्वांचा मान.
  • प्रेमाच्या रानात नाचतो मोर , (—पत्नीचे नाव—) शी केले लग्न लग्न नशीब माझे थोर.
  • राधे शिवाय कृष्णाला, उरनार नाही अर्थ, (—पत्नीचे नाव—) शिवाय माझं, जीवनच व्यर्थ.

हे सुद्धा वाचा:

लग्नातील उखाणे नवरदेव Marathi Ukhane For Wife,मराठी उखाणे टाईमपास Navardevache Ukhane, विनोदी उखाणे Comedy Ukhane In Marathi

नविन मराठी उखाणे नवरदेवासाठी Navrdevache Marathi Ukhane for Male
उखाणे मराठी कॉमेडी नवरदेवाचे उखाणे  Navrdevache Marathi Ukhane for Male

नावाचे उखाणे नवरदेवासाठी Marathi Ukhane For Male

  • सगळ्या रुढी परंपरेत आहे विज्ञानाचे धागेदोरे , (—पत्नीचे नाव—) सह घेतले मी सप्तपदीचे फेरे.
  • ग़जाननाच्या मंदिरात संगीताची गोडी, सुखी ठेवा गजानना , (—पत्नीचे नाव—) आणि माझी ही जोडी.
  • सोन्याची बरणी, भरली तुपाने,लक्ष्मीच घरात आली, (—पत्नीचे नाव—) रूपाने.
  • स्वर्गामध्ये नृत्य करतात उर्वशी मेनका रंभा, (—पत्नीचे नाव—) ला मी लाडाने म्हणतो जगदंबा.
  • देवा जवळ करतो मी दत्ताची आरती, (—पत्नीचे नाव—)माझ्या जीवनाची सारथी.
  • हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोड़ी, (—पत्नीचे नाव—) च्या जीवनात मला आहे गोडी.
  • रांगोळी काढली आहे दारी, दिवा देवापाशी, (—पत्नीचे नाव—) चं नाव घेतो गुढीपाडव्याच्या दिवशी .
  • झेंडूच्या फुलांचा पिवळा असा रंग, Mirzapur Season 2 बघायचाय.मला फक्त , (—पत्नीचे नाव—) संग.
  • वसंतात दरवळतो फुलांचा सुवास , (—पत्नीचे नाव—) सोबत सुरू केला जीवनाचा प्रवास.
  • एक होती चिऊ, एक होता काऊ, (—पत्नीचे नाव—)  नाव घेतो डोक नका खाऊ.
  • रुक्मिनीने पण केला कृष्णाला वरीन, (—पत्नीचे नाव—) च्या साथीने आदर्श संसार करीन.
  • डुलत होती तुळस घरच्या अंगणात., (—पत्नीचे नाव—) बरोबर संसार फुलवेन आमच्या वृंदावनात.
  • अंगणात पडले आहेत पारिजातकाचे सड़े, (—पत्नीचे नाव—) च नाव घेतो, सर्वांनी लक्ष द्या इकडे.
  • ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, (—पत्नीचे नाव—)चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
  • मधाची गोडी आणि फुलांचा सुगंध, (—पत्नीचे नाव—) मुळे कळला मला, जीवनाचा आनंद.

हे सुद्धा वाचा:

उखाणे मराठी नवरदेव latest Ukhane Marathi For Male

  • सुंदर प्रेमाचे, सुंदर गाव,, (—पत्नीचे नाव—)च्या मेहंदीत, माझे नाव.
  • रुप्याचे ताट त्यावर सोन्याचे ठसे,सौ ला पाहून चंद्र-सुर्य हसे.
  • तुरीच्या डाळीला, जिऱ्याची फोडणी…बघताक्षणी प्रेमात पडलो, (—पत्नीचे नाव—) ची लाल ओढणी.
  • खुसखुशीत अस झाल आहे करंजीच सारण, (—पत्नीचे नाव—)च नाव घेतोय, दिवाळी सणाच्या कारण.
  • दुर्वांची जुडी वाहातो गणपतीला , (—पत्नीचे नाव—) सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.
  • तासगावच्या गणपतीचा गोपुर बांधनारे होते कुशल., (—पत्नीचे नाव—) चे नाव घेतो तुमच्या करीता स्पेशल.
  • प्रसन्न वदनाने आले रविराज, (—पत्नीचे नाव—) ने चढविला संसाराला स्नेहाचा साज.
  • जंगलात पसरला, मोगर्याचा सुहास, (—पत्नीचे नाव—) बरोबर करेन, प्रेमाचा प्रवास.
  • समुद्रात येत असतात अथांग लाटा, (—पत्नीचे नाव—) बरोबरच चालायच्या आहेत जीवनाच्या सर्व वाटा.
  • मंदिराला खरी शोभा कळसा ने येते, (—पत्नीचे नाव—) मुळे माझे गृहसौख्य खुलते.
  • सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप, (—पत्नीचे नाव—) मला मिळाली आहे खूपच अनुरूप.
  • चौपाटीवर बसून बघायला आवडते समुद्राची लाट, (—पत्नीचे नाव—) बरोबर लग्न करायची, आतुरतेने पाहत होतो मी वाट.
  • ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल , (—पत्नीचे नाव—) चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
  • मातीच्या चुली घालतात घरोघर , (—पत्नीचे नाव—) झालीस माझी आता चल बरोबर.
  • पेज काढल्या पासना फेमस झालय इतको, (—पत्नीचे नाव—)अन् रोज तूमका खूप हसवणारो मीच तुमचो मालवणी सातको.

हे सुद्धा वाचा:

उखाणे मराठी कॉमेडी Male Navardev Ukhane, उखाणे नवरदेव Marathi Ukhane For Male Romantic, मराठी उखाणे नवरदेवासाठी Funny Navrdevache Ukhane

नविन मराठी उखाणे नवरदेवासाठी Navrdevache Marathi Ukhane for Male
उखाणे मराठी कॉमेडी नवरदेवाचे उखाणे  Navrdevache Marathi Ukhane for Male

नवरदेवाचे उखाणे Male Navardev Ukhane For jents

  • सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग, (—पत्नीचे नाव—) माझी नेहमी घरकामात दंग.
  • मधाची गोडी, फुलाचा सुगंध, (—पत्नीचे नाव—)मुळे कळला मला जीवनाचा आनंद .
  • पंचपक्वांनाच्या ताटात वाढली जिलेबी पेढे , (—पत्नीचे नाव—) चे नाव घ्यायला कशाला आढेवेढे.
  • जुईच्या वेलीला आलाय बहार, (—पत्नीचे नाव—)ला घालतो २६ एप्रिल ला हार.
  • मनी माझ्या आहे सुखी संसाराची आस , (—पत्नीचे नाव—) तू फक्त मस्त गोड हास.
  • मनी माझ्या आहे,सुखी संसाराची आस, (—पत्नीचे नाव—)तू फक्त मस्त गोड हास.
  • सीतेसारखे चारित्र्य रंभेसारखे रूप, (—पत्नीचे नाव—) मला मिळाली आहे अनुरूप.
  • आई-वडील, भाऊ बहिणी, जणू गोकूळासारखे घर, (—पत्नीचे नाव—) च्या आगमनाने पडली त्या सुखात भर.
  • गणपतीच्या मंदिरात संगीताची गोडी सुखी ठेव गजानना , (—पत्नीचे नाव—) आणि माझी ही जोडी.
  • नंदनवनीच्या कोकिळा बोलती गोड, (—पत्नीचे नाव—) राणी माझा तळहाताचा फोड.
  • आंब्याच्या झाडावर बसुन कोकीळा करी कुजन, माझ्या नावाचे, (—पत्नीचे नाव—) करी पुजन.
  • पुरणपोळीत तुप असावे साजुक, (—पत्नीचे नाव—) आहेत आमच्या फार नाजुक.
  • घराच्या अंगणात गुलाबाच फुल, (—पत्नीचे नाव—) अन् माझी जोडी सुपर कुल.
  • माझ्याशी लग्न करायला ***** झाली राजी, केल मी लग्न , (—पत्नीचे नाव—) झाली माझी.
  • मंगळसूत्र घालून कुंकू लावेल तुझा माती कितीही संकटे आली तरी , (—पत्नीचे नाव—) लाच करीन माझी जीवन साथी.

हे सुद्धा वाचा:

सोपे उखाणे नवरदेव Marathi Ukhane For Male Funny

  • पाण्याने भरला कलश, त्यावर आंब्याची पाने फुले, (—पत्नीचे नाव—)चं नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले .
  • मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,राणीसोबत बांधली जीवनगाठ.
  • जन्म दिला मातेने पालन केले पित्याने, (—पत्नीचे नाव—) च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने.
  • नभांगणी दिसे, शरदाचे चांदणे , (—पत्नीचे नाव—) चे रूप, आहे खूपच देखणे.
  • जीवनात लाभला मनासारखा साथी, माझ्या संसार रथावर , (—पत्नीचे नाव—) सारथी.
  • निर्सगवार करु पाहत आहे आजचा मानव मात, अर्धागिनी म्हणुन, (—पत्नीचे नाव—) ने दिला माझ्या हातात हात.
  • क्षणांमध्ये झाली ओळख आणि हळू हळू आपुलकी झाली कायमची.. अन् , (—पत्नीचे नाव—) .च्या सहवासात खरी नाती बनली आयुष्यभराची.
  • जन्म दिला मातेने पालन केले पित्याने, (—पत्नीचे नाव—)च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.
  • कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र दिसतोय गोल गोल अन् , (—पत्नीचे नाव—).च नाव घेतोय, जोडी आमची अनमोल..
  • मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट, (—पत्नीचे नाव—)चे बरोबर बांधली जीवन गाठ.
  • बुर्ज खलिफा बांधायला कारागीर होते कुशल, (—पत्नीचे नाव—)चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
  • सगळ्याका पुरान उरतय कारण आसयच मी दांडगो.अन् रोज पोटभर हसवणारो मीच तुमचो कोकणातलो पांडगो.
  • पक्षांचा थवा, दिसतो छान, (—पत्नीचे नाव—) आली जीवनात, वाढला माझा मान.
  • आकाशाच्या पोटात चंद्र, सूर्य, तारे, (—पत्नीचे नाव—) चं नाव घेतो तुमच्या म्हणण्याप्रमाणे.
  • चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा, (—पत्नीचे नाव—)चा आणि माझा जन्मो-जन्माचा जोडा.

हे सुद्धा वाचा:

नवरदेवाचे उखाणे  Marathi Ukhane Male, सोपे उखाणे नवरदेव  Ukhane For Male, सुंदर, उखाणे Marathi Ukhane For Male Funny, नवरदेव उखाणे Funny Ukhane In Marathi For

नविन मराठी उखाणे नवरदेवासाठी Navrdevache Marathi Ukhane for Male
उखाणे मराठी कॉमेडी नवरदेवाचे उखाणे  Navrdevache Marathi Ukhane for Male

सुंदर उखाणे Ukhane For Male Marathi Ukhane for Male

  • जशी आकाशात चंद्राची कोर , (—पत्नीचे नाव—) सारखी पत्नी मिळायला नशीब लागते थोर.
  • निलवर्ण आकाशातुन पडती पावसाच्या सरी, (—पत्नीचे नाव—)चे नावं घेतो …च्या घरी.
  • पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, (—पत्नीचे नाव—)च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार.
  • अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा, (—पत्नीचे नाव—)ला घास घालतो वरण-भात तूपाचा.
  • काय जादू केली, जिंकलं मला क्षणात, प्रथम दर्शनीच भरली, (—पत्नीचे नाव—)माझ्या मनात .
  • प्रसन्न वदनाने आले रविराज, (—पत्नीचे नाव—) ने चढविला संसाराला स्नेहाचा साज.
  • नशीबाने राजाचा होतो रंक, रंकाचा होतो राव,उखाणा नाही येत नुसते, (—पत्नीचे नाव—) चे घेतो नाव.
  • गर्द आमराई त्यामध्ये पोपटांचे थवे , (—पत्नीचे नाव—)चे नाव माझ्या ओठी यावे.
  • निळ्या निळ्या आकाशात उडे पक्षांचा थवा, (—पत्नीचे नाव—) आयुष्यात आले. तेव्हा पासून जगण्याला मिळालाय अर्थ नवा.
  • मांगल्याचं तोरण, यशाची गुढी, (—पत्नीचे नाव—) सोबत जोडल्या पूर्वीच्या परंपरागत रूढी .
  • मायामय नगरी, प्रेममय संसार, (—पत्नीचे नाव—) च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.
  • समुद्राचे पाणी लागते खूप खारे, (—पत्नीचे नाव—) साठी तोडून आणेन मी चंद्र-तारे.
  • लाखात दिसते देखणी, चेहरा सदा हसरा, (—पत्नीचे नाव—) च्या रुपापुढे, अप्सरेचा काय तोरा.
  • रिमझिम जलधारा बरसतात धरतीच्या कलशात , (—पत्नीचे नाव—) चे नाव घेतो असु द्या लक्षात.
  • फुलांच्या भाराने जाईची वेल वाकली, (—पत्नीचे नाव—)  सारखी सखी मला नशिबाने लाभली.

हे सुद्धा वाचा:

उखाणे मराठी कॉमेडी Female Marathi Ukhane For Male

  • ती सोबत असली की, खराब मूड होतो बरा, (—पत्नीचे नाव—)  मुळे कळला, जगण्याचा आनंद खरा.
  • सोन्याची बरणी भरली तुपाने सुख आले घरात , (—पत्नीचे नाव—) च्या रूपाने.
  • गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची, (—पत्नीचे नाव—) माझी बायको आहे मोठी लुच्ची .
  • एका वर्षात, महिने असतात बारा, (—पत्नीचे नाव—) मुळे वाढलाय, आनंद सारा.
  • संसार रुपी सागरात पती पत्नीची नौका, (—पत्नीचे नाव—) चे नाव घेतो सर्व जण ऐका.
  • जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, (—पत्नीचे नाव—) च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने .
  • अलिबाबाने गुफा उघडली म्हणून खुल जा सिम सिम, (—पत्नीचे नाव—) चं नाव घेतो आता पडतोय पाऊस रिमझिम.
  • अश्विन शुद्ध प्रतिपदेला बसतात देवीचे घट, अन्, (—पत्नीचे नाव—) नाव घेऊन देवीला सांगतोय लवकरच होऊ दे कोरोनात घट.
  • गोऱ्या गोऱ्या गालावरती, तीळ काळा काळा, (—पत्नीचे नाव—) च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा.
  • संसाराच्या सागरात पती-पत्नी नावाडी , (—पत्नीचे नाव—) मुळे लागली मला संसाराची गोडी.
  • अस्सल सोने चोविस कॅरेट, (—पत्नीचे नाव—) अन् माझे झाले आज मॅरेज.
  • ऑफीसमध्ये करतात मला वाकून सगळे सलाम,घरात आहे मी , (—पत्नीचे नाव—) चा गुलाम.
  • सनई आणि चौघडा वाजतो सप्त सुरात, (—पत्नीचे नाव—)चे नाव घेतो … च्या घरात.
  • कळी सारखे उमलावे, फुला सारखे फुलावे, (—पत्नीचे नाव—) च्या सानिध्यात, आयुष्य माझे खुलावे..
  • गुलाबी प्रेमाने बनला, प्रेमाचा गुलकंद, (—पत्नीचे नाव—) च्या नावातच, सामावलाय माझा आनंद.

हे सुद्धा वाचा:

मराठी उखाणे नवरदेवासाठी Marathi Ukhane For Male, नावाचे उखाणे नवरदेवासाठी Ukhane Marathi For Male, उखाणे मराठी नवरदेव  Ukhane In Marathi For Male

नविन मराठी उखाणे नवरदेवासाठी Navrdevache Marathi Ukhane for Male
उखाणे मराठी कॉमेडी नवरदेवाचे उखाणे  Navrdevache Marathi Ukhane for Male

मराठी उखाणे टाईमपास Funny Navrdevache Ukhane

  • हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोड़ी, (—पत्नीचे नाव—) च्या जीवनात मला आहे गोडी.
  • देवळाला खरी शोभा कळसाने येते, (—पत्नीचे नाव—) मुळे माझे गृहसौख्य खुलते / दुणावते.
  • श्रावण मारती भुदेवीने पांघरली हिरवी शाल, (—पत्नीचे नाव—) गेली माहेरी की होतात माझे हाल.
  • पंचपक्वनाच्या ताटात वाढले जलेबी,पेढे, (—पत्नीचे नाव—) चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे.
  • रुक्मीणीने केला पण कृष्णाला वरीन, (—पत्नीचे नाव—) च्या साथीने आदर्श संसार करीन.
  • अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा, (—पत्नीचे नाव—) घास भरवतो वरण – भात – तुपाचा .
  • उंदीर राहतो, ती जागा असते बीळ, घायाळ करतो , (—पत्नीचे नाव—)  च्या गालावरचा तीळ.
  • रुक्मिणीने केला पण कृष्णालाच वरेन, (—पत्नीचे नाव—) च्या साथीने आदर्श संसार करेन.
  • जीवन आहे एक अनमोल ठेवा, (—पत्नीचे नाव—) आणते नेहमी सुकामेवा .
  • आंब्यात आंबा. हापूसचा आंबा, (—पत्नीचे नाव—)  च नाव घेतो, आता थोड थांबा.
  • कापला टोमॅटो कापला कांदा , (—पत्नीचे नाव—)  ला पाहून झालाय माझा वांदा.
  • आकाशाच्या पोटात, चंद्र, सूर्य, तारांगणे , (—पत्नीचे नाव—) च नाव घेतो, तुमच्या म्हणण्याप्रमाणे.
  • डोळ्यावरची बट, दिसते एकदम भारी, (—पत्नीचे नाव—) माझी झाल्यापासून जळतात सारी.
  • पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले, (—पत्नीचे नाव—)  चं नाव घेतल्या वर चेहरा माझा खुले.
  • गाडीत गाडी डेक्कन क्वीन, (—पत्नीचे नाव—) आहे माझी ब्युटी क्वीन. संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका, ……चे नाव घेतो सर्वजण ऐका.

हे सुद्धा वाचा:

मराठी उखाणे नवरदेवासाठी Comedy Ukhane Marathi For Male

मराठी उखाणे नवरदेवासाठी Funny Marathi Ukhane For Male

  • जीवन आहे एक अनमोल ठेवा, (—पत्नीचे नाव—) आणते नेहमी सुकामेवा.
  • जगाला सुवास देत उमलते कळी, (—पत्नीचे नाव—) नाव घतो ….. वेळी.
  • प्रेमाची कविता. प्रेमाचे लेक, (—पत्नीचे नाव—) माझी, लाखात एक.
  • सोनार त्याची कला दाखवतो सोन्याच्या साखळीवर , (—पत्नीचे नाव—) चे नाव लिहिले मी माझ्या हृदयाच्या पाकळीवर..
  • दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला, (—पत्नीचे नाव—)सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.
  • माझं नाव घेताना, (—पत्नीचे नाव—) करते Blush…Life मधले Tensions सारे, होणार आता Flush.
  • पांढरा शुभ्र रंग शोभून दिसतो सशाला, अन्, (—पत्नीचे नाव—) .च नाव घ्यायला आग्रह कशाला.
  • देवाला भक्त करतो मनोभावे वंदन, (—पत्नीचे नाव—) मुळे झाले संसाराचे नंदनवन.
  • तडजोड हा मंत्र आहे दोन पिढ्यांना जोडणारा पूल, (—पत्नीचे नाव—) ना आवडते मोगऱ्याचे फुल.
  • नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, (—पत्नीचे नाव—)  झाली आज माझी गृहमंत्री.
  • लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम, (—पत्नीचे नाव—) ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.
  • सूर्याची किरणे असतात नारंगी नारंगी, (—पत्नीचे नाव—) भेटले तेव्हा पासून आयुष्य झालंय रंगेबिरंगी.
  • मोगऱ्याची कळी उमलली असता, दरवळतो सर्वत्र सुगंध, (—पत्नीचे नाव—) च्या सोबतीत मिळेल जीवनाचा आनंद.
  • आई-वडील भाऊ-बहीण जणू गोकुळासारखे घर , (—पत्नीचे नाव—) च्या आगमनाने पडली त्यात भर.
  • कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास,मी भरवितो , (—पत्नीचे नाव—) ला जलेबीचा घास.

हे सुद्धा वाचा:

नवरदेव उखाणे Ukhane In Marathi For Male

  • काही शब्द येतात ओठातून, (—पत्नीचे नाव—) चं नाव मात्र येतं हृदयातून .
  • आपल्याकडे सर्वांनी राखावा मराठी भाषेचा मान, (—पत्नीचे नाव—) चं नाव घेतो ऐका लक्ष देऊन कान .
  • दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला, (—पत्नीचे नाव—) सारखी पत्नी मिळाली, आनंद झाला मला.
  • काही शब्द येतात ओठातून, (—पत्नीचे नाव—) चं नाव येतं मात्र हृदयातून. कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास, मी भरवितो …… ला जलेबी चा घास.
  • २ आणि २ होतात चार, (—पत्नीचे नाव—)  सोबत करेल मी सुखाचा संसार.
  • मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, (—पत्नीचे नाव—) चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.
  • हँगओव्हर उतरवायला, उपयोगी पडते लिंबू , (—पत्नीचे नाव—) एवढी हॉट असताना, ऑफिस मध्ये कशाला थांबू.

Leave a Comment