501+ मराठी उखाणे नवरदेवासाठी कॉमेडी उखाणे Ukhane Marathi Ukhane for Male

मराठी उखाणे नवरदेवासाठी, Navrdevache Ukhane Marathi Ukhane For Male: मित्रानो या लेखामध्ये आम्ही आपल्या करीता नवरदेवासाठी ५०० पेक्षा जास्त नवीन उखाणे लिहलेले आहे . आणि त्याच्यामध्ये तुम्ही कॉमेडी, चावट, सोपे, विनोदी असे लग्नाचे विखाने बघायला मिळणार आहे. यामधल्या उखाण्याचा उपयोग तुम्ही लग्न प्रसंगी करू शकता, याशिवार तुम्ही हे उखाणे मनोरंजनाकरिता सुद्धा वाचू शकता. तसेच या ब्लॉगवर आपल्याला नवरीचे उखाणे सुद्धा आपल्याला उपलब्ध करून दिले आहे ते सुद्धा तुम्ही नक्की वाचा. आणि इतरही भरपूर अशी माहिती या ब्लॉगवर उपलब्ध आहे ते सुद्धा तुह्मी बघा धन्यवाद .

 • श्रीकृष्णाने केला पण रुक्मीणीलाच वरीन, ( पत्नीचे नाव…..) च्या सोबत आदर्श संसार करीन.
 • जिजाऊ सारखी माता शिवाजी सारखा पुत्र, ( पत्नीचे नाव…..) च्या गळ्यात बांधतो मंगळसुत्र.
 • मुंबई-पुण्याच्या मध्ये आहे शहर लोणावळा, ( पत्नीचे नाव…..) ला विचारतो मी “आती क्या खंडाला?”
 • दिव्यामध्ये नेहमी पेटत असते वात, ( पत्नीचे नाव…..) बरोबर लवकरच घेणार आहे फेरे सात.
 • बहरली फुलांनी निशिगंधाची पाती, ( पत्नीचे नाव…..) चे नाव घेतो लग्नाच्या राती.
 • फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान, ( पत्नीचे नाव…..) च्या रूपाने, झालो मी बेभान.
 • बहरली फुलांनी निशीगंधाची पाती, ( पत्नीचे नाव…..)  चे नाव घेतो लग्नाच्या राती.
 • आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते गुंजन, ( पत्नीचे नाव…..) सोबत करतो मी सत्यनारायण पुजन..
 • स्वयंपाकात आहे सुगरण व्यवहारात आहे कुशल, ( पत्नीचे नाव…..) नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
 • अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा , ( पत्नीचे नाव…..)  ला घास घालतो वरण भात तुपाचा.
 • देवाला भक्त करतो मनोभावे वंदन, ( पत्नीचे नाव…..) मुळे झाले संसाराचे नंदन.
 • जरी अनोळखी होतो आपण, तरी बनलो होतो एकमेकांसाठी अन् , ( पत्नीचे नाव…..)  सोबत लग्न करून, झालो आम्ही एकमेकांचे जीवनसाथी.
 • ( पत्नीचे नाव…..) आणि माझं नातं, आंबा कैरीची फोड, आंबट वाटलं आधी जरी, पिकल्यावर मात्र गोड.
 • समर्थांचा दासबोध आहे अनुभवाचा साठा, ( पत्नीचे नाव…..) चे नाव घेतो तुमचा मान मोठा.
 • काय जादु केली, जिंकलं मला एकाक्षणात, प्रथम दर्शनीच भरली, ( पत्नीचे नाव…..) माझ्या मनात.

हे सुद्धा वाचा:

मराठी उखाणे नवरदेवासाठी, Navrdevache Ukhane Marathi Ukhane For Male Funny लग्नातील उखाणे, सोपे उखाणे, कॉमेडी नवरदेव,Marathi Ukhane Male

मराठी उखाणे नवरदेवासाठी, Navrdevache Ukhane Marathi Ukhane For Male Funny लग्नातील उखाणे, सोपे उखाणे, कॉमेडी नवरदेव,Marathi Ukhane Male
मराठी उखाणे नवरदेवासाठी, Navrdevache Ukhane Marathi Ukhane For Male

लग्नातील उखाणे Marathi Ukhane For Male

 • रिमझिम पडणारा पाऊस, अन् हिरवागार मळा, ( पत्नीचे नाव…..) च्या आपुलकीचा मला लागलंय लळा.
 • कृष्णाला बघून राधा हसली, ( पत्नीचे नाव…..)  माझ्या ह्रदयात बसली.
 • स्वतंत्र भारताची तिरंगी ध्वजाणे वाढविली शान, ( पत्नीचे नाव…..) चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान.
 • तासगावच्या गणपतीचा गोपुर बांधनारे होते कुशल, ( पत्नीचे नाव…..) चे नाव घेतो तुमच्या करीता स्पेशल
 • उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात, माझ्या प्रेमाचा हार , ( पत्नीचे नाव…..) च्या गळ्यात.
 • माझ्या गुणी, ( पत्नीचे नाव…..) ला पहा सगळ्यांनी निरखून, जणू कोहिनूर हिरा आणलाय आम्ही पारखून.
 • आकाशात उडतोय पक्षांचा थवा, ( पत्नीचे नाव…..) चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.
 • चांगली बायको मिळावी म्हणून फिरलो गल्ली ते दिल्ली, पण , ( पत्नीचे नाव…..)  कडेच होती माझ्या हृदयाची किल्ली
 • कोरा कागज काळी शाई, ( पत्नीचे नाव…..) ला रोज देवळात जाण्याची घाई.
 • देऊळाला खरी शोभा कळशाने येते, ( पत्नीचे नाव…..) मुळे माझे गृहसौख्य गुणावते.
 • गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट, एकमेकांचे नाव घेतो सोडा आमची वाट.
 • प्रेमाच्या ओलाव्याने, दुःख झाली कोरडी, ( पत्नीचे नाव…..) माझ्या जीवनी, चांदणे शिंपीत आली.
 • उगवला सुर्य मावळली रजनी, ( पत्नीचे नाव…..) चे नाव सदैव माझ्या मनी.
 • खूप साऱ्या दिवसांपासून सारखा होतो तुझ्या मागे हे देवा, असेच सदैव राहुदे….. आणि माझे जन्मोजन्मीचे धागे.
 • अत्रावळ पत्रावळ, पत्रावळीवर होती वांग्याची फोड, हसते गोड पण डोळे वटारायची भारीच तिला खोड.

हे सुद्धा वाचा:

उखाणे मराठी कॉमेडी Groom Ukhane For Male

 • मायामय नगरी, प्रेममय संसार, … च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.
 • कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास….ला भरवितो श्रीखंडाचा घास.
 • पाण्याने भरलेला कलश त्यावर आंब्याची पाने फुले, ( पत्नीचे नाव…..) चे नाव घेतल्यावर चेहरा माझा फुले.
 • आकाशाच्या पोटात चंद्र सूर्य तारांगणे, ( पत्नीचे नाव…..) चे नाव घेतो तुमच्या म्हणयाप्रमाणे.
 • ( पत्नीचे नाव…..)  आणि ( पतीचे नाव……) ची जमली आता जोडी, लग्नाला येऊन सर्वांनी, वाढवा दिवसाची या गोडी.
 • काय जादू केली, जिंकल मला एका क्षणात, प्रथम दर्शनीच भरली, ( पत्नीचे नाव…..) माझ्या मनात.
 • ना सोन्या-चांदीची अपेक्षा, फक्त आहे सुख-समाधानाची इच्छा… माझ्या अन, ( पत्नीचे नाव…..) च्या संसाराला असाव्यात, तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा.
 • पुरणपोळीत तुप असावे साजूक , ( पत्नीचे नाव…..) आहेत माझ्या फार नाजुक.
 • कृष्णाच्या बासरीचा राधेला लागे ध्यास, ( पत्नीचे नाव…..) देतो मी …….. चा घास.
 • सोण्याची बरणी, भरली तूपाने, सूख आल घरात, ( पत्नीचे नाव…..) च्या रूपाने.
 • मुखी असावे प्रेम हातामध्ये दया, ( पत्नीचे नाव…..) वर जडली माझी माया.
 • थंडीच्या दिवसात सगळे वापरतात शाल, ( पत्नीचे नाव…..) गेली माहेरी की होतात माझे हाल.
 • इंद्रधनुष्य दिसते जेव्हा.पावसात असते ऊन, ( पत्नीचे नाव…..) च नाव घेतो बनवुन तिला…. ची सुन.
 • पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले, ( पत्नीचे नाव…..) चं नाव घेतल्या वर चेहरा माझा खुले.
 • उडालाय जणू काही, आयुष्यातील रंग , ( पत्नीचे नाव…..)माझी नेहमी, Whatsapp मध्ये दंग.

हे सुद्धा वाचा:

नवीन उखाणे मराठी नवरदेव Letest Marathi Ukhane Male, विनोदी उखाणे पुरुषांसाठी, arathi Ukhane For Male,

मराठी उखाणे नवरदेवासाठी, Navrdevache Ukhane Marathi Ukhane For Male Funny लग्नातील उखाणे, सोपे उखाणे, कॉमेडी नवरदेव,Marathi Ukhane Male
मराठी उखाणे नवरदेवासाठी, Navrdevache Ukhane Marathi Ukhane For Male

सोपे उखाणे Ukhane Marathi For Male

 • अस्सल सोने चोवीस कॅरेट, ( पत्नीचे नाव…..) ची झाले आज माझे मॅरेज.
 • प्रेमाच्या चौकात, किती पण फिरा …शोधून नाही सापडणार, ( पत्नीचे नाव…..) सारखा हिरा.
 • उगवला रवी मावळली रजनी, ( पत्नीचे नाव…..) चे नाव सदैव वसे माझ्या मनी.
 • बहरली फुलांनी निशीगंधाची पाती, ( पत्नीचे नाव…..) चे नाव घेतो लग्नाच्या राती.
 • लग्न सोहळा पार पडला, वरात आली वाजत गाजत अन्, ( पत्नीचे नाव…..)च नाव घ्यायला, मुळीच नाही मी लाजत..
 • Facebook वर ओळख झाली, आणि WhatsApp वर प्रेम जुळले, ( पत्नीचे नाव…..) आहे कित्ती बिनकामी, हे लग्नानंतर कळले.
 • आंबा गोड ऊस गोड , ( पत्नीचे नाव…..) चे नाव आहे अमृतापेक्षाही गोड.
 • दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला, ( पत्नीचे नाव…..) सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.
 • पोर्णिमेचा चंद्र असतो गोल , ( पत्नीचे नाव…..) समोर माझ्या पैशाला पण नाही मोल.
 • फुलांच्या तोरणात आंब्याचे पान , ( पत्नीचे नाव…..) ला पाहून झालो मी बेभान.
 • गुलाबी थंडीचा गारवा, हळू हळू वाढतोय अगदी जोमाने आणि, ( पत्नीचे नाव…..) च्या प्रेमाचा गोडवा, बहारतोय पुन्हा नव्याने.
 • वेड्याला इंग्रजीमध्ये म्हणतात सायको, ( पत्नीचे नाव…..) च नाव घेतो, बनवून तिला बायको.
 • जाई जुई च्या फुलांचा दरवळला सुगंध, ( पत्नीचे नाव…..) च्या सहवासात झालो मी धुंद.
 • जुन्या पद्धतीच्या विवाहात, शृंगाराची अनोखी कला,चा घास देतो माझ्या प्रिय, ( पत्नीचे नाव…..)ला.
 • जगाला सुवास देत उमलती कळी, ( पत्नीचे नाव…..) चं नाव घेतो ……………… च्या वेळी.

हे सुद्धा वाचा:

मराठी उखाणे नवरदेवासाठी Ukhane In Marathi For Male

 • Grey रंगाला मिळालाय आजचा पाहिला मान, ( पत्नीचे नाव…..) नाव घेते चला की मग सगळे मिळून करूया नवरात्र उत्सवात देवीचे गुण गाणं.
 • प्रेमाच्या या प्रवासात पास केल्यात सर्व टेस्ट, ( पत्नीचे नाव…..) च नाव कस घ्यायच, ती आहेच एकदम बेस्ट.
 • नाव घ्या नाव घ्या असा घालू नका वाद, ( पत्नीचे नाव…..) च नाव घेऊन मिळविन सगळ्यांची दाद.
 • माधुरीच्या अदा, कतरीनाच रूप, ( पत्नीचे नाव…..) ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप.
 • जाई जुईच्या फुलांचा दरवळला सुगंध, ( पत्नीचे नाव…..) च्या सहवासात झालो मी धुंद .
 • राधे शिवाय कृष्णाला नाही अर्थ, ( पत्नीचे नाव…..) शिवाय माझं सगळ जीवन व्यर्थ.
 • चांदीच्या ताटात, रुपया वाजतो खणखण, ( पत्नीचे नाव…..) चे नव घेऊन सोडतो आता कंकण.
 • टाळ चिपळ्यांचा गजर त्यामधे वाजे विणा, ( पत्नीचे नाव…..) चे नाव घेतो सर्व जयहिंद म्हणा.
 • देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना प्रथम स्थान, ( पत्नीचे नाव…..)ने दिला मला पतिराजांचा मान
 • फिरायला जायला तयार होतो मी झटकन, ( पत्नीचे नाव…..) च नाव घेतो, तुमच्यासाठी पटकन.
 • प्रभू श्रीरामासाठी श्री हनुमान धावले, ( पत्नीचे नाव…..) च्या आयुष्यात टाकतो मंगलमयी पावले.
 • नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व, ( पत्नीचे नाव…..) आहे माझे जीवन-सर्वस्व.
 • गुढीसाठी रेशमी साडी, दारात सुंदर रांगोळी, ( पत्नीचे नाव…..) ने केली चविष्ट पुरणपोळी
 • खिशात माझ्या, प्रेमाची लेखणी, ( पत्नीचे नाव…..) माझी, सगळ्यात देखणी.
 • नाव घ्या नाव घ्या असा करू नका गजर, ( पत्नीचे नाव…..) ला पाहता क्षणी मनात वाजला बझर.
 • मोह नाही माया नाही, नाही मत्सर हेवा , ( पत्नीचे नाव…..) चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.

हे सुद्धा वाचा:

लग्नातील उखाणे, विनोदी उखाणे मराठी कॉमेडी नवरदेव Chavat Marathi Ukhane For Male Funny

मराठी उखाणे नवरदेवासाठी, Navrdevache Ukhane Marathi Ukhane For Male Funny लग्नातील उखाणे, सोपे उखाणे, कॉमेडी नवरदेव,Marathi Ukhane Male
मराठी उखाणे नवरदेवासाठी, Navrdevache Ukhane Marathi Ukhane For Male

नावाचे उखाणे Marathi Ukhane For Male Romantic

 • खिशात माझ्या प्रेमाची लेखणी , ( पत्नीचे नाव…..) माझी सगळ्यात देखणी.
 • दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी , ( पत्नीचे नाव…..) चे नाव घेतो तुमच्या आग्रहासाठी.
 • निळ्या निळ्या आकाशात चमचमते तारे, ( पत्नीचे नाव…..) च नाव घेतो, लक्ष द्या सारे.
 • मुद्दाम नाही करत, नकळत हे घडतं,माझं मन रोज नव्याने , ( पत्नीचे नाव…..) च्या प्रेमात पडतं.
 • वड्यात वडा बटाटावडा , ( पत्नीचे नाव…..) नी मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा.
 • खिशात माझ्या प्रेमाची लेखणी, खिशात माझ्या प्रेमाची लेखणी, ( पत्नीचे नाव…..) माझी सगळ्यात देखणी.
 • प्रसन्न वदनाने आले रविराज, ( पत्नीचे नाव…..) ने चढविला संसाराला स्नेहाचा साज.
 • कोकणामध्ये आता चालू होईल आंबे, फणस, काजुचा Season.. अन्, ( पत्नीचे नाव…..) च नाव घ्यायला, मला लागत नाही कोणतं Reason..
 • लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम , ( पत्नीचे नाव…..)ची माझ्या हृदयात कोरली गेली फ्रेम.
 • सोण्याचा मुकुट, जरीचा तुरा, ( पत्नीचे नाव…..) माझी, कोहिनूर हिरा.
 • तिळाचा स्नेह आणि गुळाची गोडी, तिळाचा स्नेह आणि गुळाची गोडी, अशीच राहूदे आम्हा दोघांची जोडी.
 • उंच उंच आकाशात, पाखरांचे थवे, ( पत्नीचे नाव…..) चे नाव, कायम ओठी यावे.
 • सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप, ( पत्नीचे नाव…..) मला मिळाली आहे अनुरूप.
 • नाव घ्या नाव घ्या असा करू नका गजर, आमच्या जोडीला लागेल तुमची प्रेमळ नजर.
 • दवबिंदूनी चमकतो फुलांचा रंग, सुखी आहे संसारात…च्या संग.

हे सुद्धा वाचा:

लग्नातील उखाणे मराठी कॉमेडी Marathi Ukhane For Male, मराठी उखाणे नवरदेवासाठी

उखाणे मराठी नवरदेव Marathi Ukhane Male

 • ऊन-पाऊस, ऊन-पाऊस, असा चाललाय निसर्गाचा खेळ, ( पत्नीचे नाव…..) आता बरोबर जुळलाय आयुष्यभराचा मैळ.
 • ढीगभर चपात्या, किती पटापट लाटतेस, ( पत्नीचे नाव…..) तू मला, सुपरवूमन वाटतेस.
 • जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, ( पत्नीचे नाव…..)च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.
 • हत्तीच्या अंबारीला मखमली झुल, माझी, ( पत्नीचे नाव…..)नाजूक जसे गुलाबाचे फूल.
 • पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार , ( पत्नीचे नाव…..) च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार.
 • ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, ( पत्नीचे नाव…..)चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
 • नभांगणी दिसते शरदाचे चांदणे , ( पत्नीचे नाव…..) चे रुप आहे अत्यंत देखणे.
 • जाई जुई च्या फुलांचा दरवळला सुगंध, ( पत्नीचे नाव…..) च्या सहवासात झालो मी धुंद.
 • चंद्राचा होता उद्य समुद्रला येते भरती,……..दर्शनाने / स्पर्शाने सारे श्रम हरती.
 • संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका, ( पत्नीचे नाव…..) चे नाव घेतो सर्वजण ऐका.
 • देवाला भक्त करतो मनोभारे वंदन, ( पत्नीचे नाव…..) मुळे झाले संसाराने नंदन.
 • रुपयाचे ताट त्यावर सोन्याचे ठसे , ( पत्नीचे नाव…..) चे रूप पाहून चंद्रसूर्य हसे.
 • मैदानात खेळत होतो क्रिकेट , ( पत्नीचे नाव…..) ला पाहून पडली माझी विकेट.
 • फुलांच्या तोरणात आंब्याचे पान, ( पत्नीचे नाव…..) च्या रूपाने झालो मी बेभान.
 • काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध, ( पत्नीचे नाव…..)बरोबरच मिळतो सर्व आनंद .

हे सुद्धा वाचा:

मराठी उखाणे नवरदेवासाठी Ukhane In Marathi For Male सोपे उखाणे नवरदेव

मराठी उखाणे नवरदेवासाठी, Navrdevache Ukhane Marathi Ukhane For Male Funny लग्नातील उखाणे, सोपे उखाणे, कॉमेडी नवरदेव,Marathi Ukhane Male
मराठी उखाणे नवरदेवासाठी, Navrdevache Ukhane Marathi Ukhane For Male

नवरदेवाचे उखाणे Marathi Ukhane For Husband

 • ढीगभर चपात्या किती पटापट लाटतेस, ( पत्नीचे नाव…..) तू मला सुपरवूमन वाटतेस.
 • माधुरीच्या अदा, कतरिनाचा रूप, ( पत्नीचे नाव…..) ची प्रत्येक गोष्ट भावते मला खूप.
 • दारी होते कोनाडे त्यात होती पळी, माझी , ( पत्नीचे नाव…..) व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी.
 • जिजाऊ सारखी माता शिवाजी सारखा पुत्र, ( पत्नीचे नाव…..) च्या गळ्यात बांधतो मंगळसुत्र.
 • साखरपुडा पार पडला, आता लग्न करू आम्ही अगदी जंगी, ( पत्नीचे नाव…..) च नाव घेईन, पुढे येणाऱ्या प्रत्येक शुभ प्रसंगी.
 • काल झाल आमचं लग्न, लग्नात आला होता भ्यान्डवाला, राणीच नाव घेतो झुकेगा नही साला.
 • एका वर्षात महिने असतात बारा , ( पत्नीचे नाव…..) च्या नावात सामावला आनंद सारा.
 • खुपच सुंदर, दत्तांचे मुख, आज पासून, ( पत्नीचे नाव…..) च माझ सुख.
 • पोर्णिमेचा चंद्र असतो गोल , ( पत्नीचे नाव…..) समोर माझ्या पैशाला पण नाही मोल.
 • एका वर्षात, महिने असतात बारा , ( पत्नीचे नाव…..) मुळे वाढलाय, आनंद सारा.
 • निशिगंधाचा सुगंध जागोजागी दरवळला, ( पत्नीचे नाव…..)च्या सोबतीत जीव माझा सुखावला.
 • लहानसहान गोष्टींनीही, आधी व्हायचो त्रस्त, ( पत्नीचे नाव…..) आल्यापासून झालंय, आयुष्य खूपच मस्त .
 • उगवला रवी मावली रजनी , ( पत्नीचे नाव…..)चे नाव सदैव वसे माझ्या मनी.
 • निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान, ( पत्नीचे नाव…..) नावघेऊन राखतो सर्वाचा मान.
 • आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, ( पत्नीचे नाव…..) चं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा .

हे सुद्धा वाचा:

सोपे उखाणे नवरदेव Navrdevache Ukhane

 • रुक्मीणीने केला पण कृष्णाला वरीन, ( पत्नीचे नाव…..)  च्या साथीने आदर्श संसार करीन.
 • चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण, ( पत्नीचे नाव…..) ना घेऊन सोडतो कंकण.
 • अतूट असते मैत्री, नात असत घड्ड, पूर्ण करीन सगळे , ( पत्नीचे नाव…..) चे हट्ट.
 • स्टुलावर स्टूल बत्तीस स्टूल, ( पत्नीचे नाव…..)एकदम ब्युटीफूल .
 • काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशीगंध , ( पत्नीचे नाव…..) सोबत जीवनात मला आहे आनंद.
 • पाहताच , ( पत्नीचे नाव…..) ला, जीव झाला येडापीसा, तिच्या शॉपिंगच्या वेडापायी, रिकामा होतो माझा खिसा.
 • श्रावण महिन्यात असतात खूप सण, ( पत्नीचे नाव…..) सुखात ठेवीन हा माझा पण.
 • केशर-दुधात टाकले, काजू, बदाम, जायफळ, ( पत्नीचे नाव…..) च नाव घेतो, पीडू नका वायफळ.
 • नूतनवर्षाची चाहूल घेऊन आला गुढीपाडवा, तुझ्या आणि माझ्या संसारातला आनंद सदैव वाढावा .
 • बशीवर बशी डबल बशी ऐका आता बशीवर ती झाली डबल बशी,अन , ( पत्नीचे नाव…..) सोडुन बाकीच्या झाल्या आता संगळ्याच म्हशी.
 • मुद्दाम नाही करत, नकळत हे घडतं…माझं मन रोज नव्याने, ( पत्नीचे नाव…..) च्याच प्रेमात पडतं.
 • कळी हसून फुल उमलले, मोहरून येईल सुगंध, ( पत्नीचे नाव…..) च्या संगतीत सापडला जीवनाचा आनंद.
 • मायामय नगरी, प्रेममय संसार, ( पत्नीचे नाव…..) च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.
 • बशीत बशी कप बशी, ( पत्नीचे नाव…..) सोडून बाकी सगळ्या म्हशी.
 • चंद्रामुळे येते विशाल सागराला भरती, ( पत्नीचे नाव…..)मुळे माझे सारे श्रम हरती.

हे सुद्धा वाचा:

नवरदेवाचे उखाणे Marathi Ukhane For Husband लग्नातील उखाणे नवरदेवासाठी Marathi Ukhane Male

मराठी उखाणे नवरदेवासाठी, Navrdevache Ukhane Marathi Ukhane For Male Funny लग्नातील उखाणे, सोपे उखाणे, कॉमेडी नवरदेव,Marathi Ukhane Male
मराठी उखाणे नवरदेवासाठी, Navrdevache Ukhane Marathi Ukhane For Male

उखाणे मराठी कॉमेडी नवरदेव Chavat Marathi Ukhane For Male Funny

 • नवरात्रीचा दिवस पाचवा, रंग आहे ब्लू अन्, ( पत्नीचे नाव…..) ने जास्त बडबड केली तर लावेन तोंडाला glue.
 • गोऱ्या गोऱ्या गालावर तीळ काळा काळा , ( पत्नीचे नाव…..) च्या गोड हास्याचा मला लागलाय लळा.
 • प्रेमाच्या राणात, नाचतो मोर, ( पत्नीचे नाव…..) शी केल लग्न, नशीब माझ थोर.
 • अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रुपाचा, ( पत्नीचे नाव…..) ला घास घालतो वरण-भात-तुपाचा.
 • हत्तीच्या अंबारीला, मखमली झूल, ( पत्नीचे नाव…..) माझी नाजूक, जसे गुलाबाचे फूल.
 • उगवला सुर्य मावळली रजनी, ( पत्नीचे नाव…..) चे नाव सदैव माझ्या मनी…
 • दूधापासून बनते दही, चक्का, तूप, ( पत्नीचे नाव…..)  आवडते मला खूप खूप.
 • लग्नाचा वाढदिवस करु साजरा,सौ तुला आणला मोग-याचा गजरा.
 • पंचपक्वनाच्या ताटात वाढले जलेबी,पेढे, ( पत्नीचे नाव…..) चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे.
 • आज आहे अष्टमी, रंग आहे मोरपिशी, ( पत्नीचे नाव…..) च नाव घेतो, जोड़ी आमची साजिशी.
 • धनत्रयोदशीला करतात धनांची पूजा, ( पत्नीचे नाव…..)  माझी राणी, अन् मी तिचा राजा.
 • मन आहे निर्मळ, लक्ष्मी सारखं रूप, ( पत्नीचे नाव…..) माझी देखणी आहे खूप.
 • भाऊबीज म्हणजे भावा बहिणीच्या प्रेमाची खुण, ( पत्नीचे नाव…..) शी लग्न झाले, थोर भाग्य कुठले याहून.
 • चांदीच्या ताटात, रुपया वाजतो खणखण, ( पत्नीचे नाव…..) चे नाव घेऊन सोडतो आता कंकण.
 • प्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल, ( पत्नीचे नाव…..) च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल

हे सुद्धा वाचा:

विनोदी उखाणे पुरुषांसाठी Funny Ukhane In Marathi For Male

 • शंकरा सारखा पिता अन् पार्वती सारखी माता, ( पत्नीचे नाव…..) राणी मिळाली स्वर्ग आला होता.
 • हृदयरुपी मंदिरात आहे, श्री गणराया तुझीच रे मूर्ती.. अन् तुझ्याच कृपादृष्टीने, आम्हा सर्वांना मिळते जगण्याची स्फूर्ती.
 • आंबेवनात कोकीळा गाते गोड, ( पत्नीचे नाव…..) आहे माझ्या तळहाताचा फोड.
 • टाळ चिपळ्यांचा गजर त्यामधे वाजे विणा, ( पत्नीचे नाव…..) चे नाव घेतो सर्व जयहिंद म्हणा.
 • घेतला पाव शेर रवा तर घेतला पाव शेर खवा…. घेतला पाव शेर रवा तर घेतला पाव शेर खवा…Quarantine मध्ये माझी ही म्हणते धनी आज रात्र भर….
 • उंच उंच आकाशात, पाखरांचे थवे, ( पत्नीचे नाव…..) चे नाव, कायम ओठी यावे.
 • नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, ( पत्नीचे नाव…..).झाली आज माझी गृहमंत्री .
 • काही शब्द येतात ओठातून, ( पत्नीचे नाव…..) चं नाव मात्र येतं माझ्या हृदयातून.
 • पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, ( पत्नीचे नाव…..)च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार.
 • लग्नाचा वाढदिवस करु साजरा, ( पत्नीचे नाव…..) तुला आणला मोग-याचा गजरा.
 • ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, ( पत्नीचे नाव…..) चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
 • चंद्राचा होता उदय समुद्रला येते भरती, ( पत्नीचे नाव…..) स्पर्शाने सारे श्रम हरती.
 • सितेने केला पण रामालाच वरीन, ( पत्नीचे नाव…..) च्या साथीने आदर्श संसार करीन.
 • कृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास, ( पत्नीचे नाव…..) ला देतो मी लाडवाचा घास.
 • कोरोनाच्या या महामारीत केलंय आम्ही लग्न आता , ( पत्नीचे नाव…..)बरोबर संसारात होईन मी मग्न.

हे सुद्धा वाचा:

Groom Ukhane For Male,विनोदी उखाणे पुरुषांसाठी Funny Ukhane In Marathi For Male

मराठी उखाणे नवरदेवासाठी, Navrdevache Ukhane Marathi Ukhane For Male Funny लग्नातील उखाणे, सोपे उखाणे, कॉमेडी नवरदेव,Marathi Ukhane Male
मराठी उखाणे नवरदेवासाठी, Navrdevache Ukhane Marathi Ukhane For Male

लग्नातील उखाणे नवरदेव Marathi Comedy Ukhane

 • नभांगणी दिसे शरदाचे चांदणे, ( पत्नीचे नाव…..) चे रुप आहे अत्यंत देखणे.
 • पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने-फुले, ( पत्नीचे नाव…..) च नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले.
 • वेरुळची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर, ( पत्नीचे नाव…..) आहे माझी सर्वात सुंदर.
 • सोण्याचा दिवा, कापसाची वात, आयुष्य भर देईन, ( पत्नीचे नाव…..)ची साथ.
 • निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान, सौ चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान.
 • श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी, ( पत्नीचे नाव…..) च्या साथीसाठी केली लग्नाची तयारी.
 • नाव घ्या नाव घ्या असा करू नका गजर, ( पत्नीचे नाव…..) आणि ला बघताच घायाळ माझी नजर.
 • हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोड़ी, ( पत्नीचे नाव…..) च्या जीवनात मला आहे गोडी.
 • सोन्याच्या कपावर चांदीची बशी, ( पत्नीचे नाव…..) समोर फिक्या पडतील, रंभा आणि उर्वशी.
 • सूर्यबिंबचा कुंकुम तिलक पृथ्वीच्या भारी , ( पत्नीचे नाव…..) चे नाव घेतो ——च्या वेळी.
 • पाऊस लागला की कोकिळा गाते गोड अन, ( पत्नीचे नाव…..) ला भेटायची मला लागली आहे ओढ.
 • सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग,राणी माझी नेहमी घरकामात दंग.
 • चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ, ( पत्नीचे नाव…..) चं नाव घेतो पुढचं नाही पाठ.
 • जाई जुईच्या फुलाचा दरवळतो सुगंध, ( पत्नीचे नाव…..) सहवासात सापडतो आनंद.
 • तुझ्यातील प्रेमळ स्वभावाला अन नजरेतील नजाकतीला कशाचीही तोड नाही अन मला आता , ( पत्नीचे नाव…..) शिवाय दुसर्या कोणाचीही ओढ नाही.

हे सुद्धा वाचा:

Marathi Ukhane For Male Funny उखाणे मराठी कॉमेडी नवरदेव

 • जंगलात पसरला, मोगऱ्याचा सुवास, ( पत्नीचे नाव…..) बरोबर करेन, प्रेमाचा प्रवास.
 • प्रेमाच्या चौकात किती पण फिरा, शोधूनही सापडणार नाही , ( पत्नीचे नाव…..) सारखा हिरा.
 • लग्न करून संसाराचे घेतले मी वाण, ( पत्नीचे नाव…..) च्या रूपाने मिळाली मला सद्गुणांची खाण.
 • कावळा करतो काव काव चिमणी करते चिऊ चिऊ , ( पत्नीचे नाव…..) च नाव घेतो बंद करा टीव टीव.
 • प्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल, ( पत्नीचे नाव…..)च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल.
 • जगाला सुवास देत उमलती कळी, ( पत्नीचे नाव…..)चं नाव घेतो ……….. च्या वेळी.
 • सत्यनारायणाची पूजा जोडीने केली, ( पत्नीचे नाव…..) नाव घ्यायला घाई-घाई झाली.
 • रूप तिचे गोड, नजर तिची पारखी,शोधूनही सापडणार नाही, ( पत्नीचे नाव…..) सारखी.
 • गाडीत गाडी डेक्कन क्वीन, ( पत्नीचे नाव…..) आहे माझी ब्युटी क्वीन.
 • उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात, नवनांचा हार, ( पत्नीचे नाव…..) च्या गळ्यात.
 • कमळाच्या फुलाचा हार लक्ष्मीच्या गळ्यात, ( पत्नीचे नाव…..) नाव घेतो स्त्री-पुरुषांच्या मेळ्यात.
 • सोण्याचा दिवा, कापसाची वात, आयुष्य भर देईन, ( पत्नीचे नाव…..)ची साथ.
 • असावी नेहमी हसतमुख ,बोलणे असावे गोड, ( पत्नीचे नाव…..) च्या प्रीतीसाठी मन घेते ओढ.
 • उभा होतो मळ्यात नजर गेली खळ्यात, नवरत्नांचा हात , ( पत्नीचे नाव…..) च्या गळ्यात.
 • उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात, नवनांचा हार , ( पत्नीचे नाव…..) च्या गळ्यात.

हे सुद्धा वाचा:

सोपे उखाणे नवरदेव Navrdevache Ukhane लग्नातील उखाणे नवरदेवासाठी

मराठी उखाणे नवरदेवासाठी, Navrdevache Ukhane Marathi Ukhane For Male Funny लग्नातील उखाणे, सोपे उखाणे, कॉमेडी नवरदेव,Marathi Ukhane Male
मराठी उखाणे नवरदेवासाठी, Navrdevache Ukhane Marathi Ukhane For Male

Marathi Ukhane For Male लग्नातील उखाणे

 • श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी, ( पत्नीचे नाव…..) च्या साधीसाठी केली लग्नाची तयारी.
 • पावसाचे पाणी, नदी मध्ये साठले, माझ्या नावाचे, काळे मणी , ( पत्नीचे नाव…..) ने घातले.
 • तसा मला काही शौक नाही पहायचा क्रिकेट,पण बघता बघता, ( पत्नीचे नाव…..) च्या प्रेमात पडली माझी विकेट.
 • दाट धुक्याबरोबर गुलाबी थंडीला आलाय बहार, ( पत्नीचे नाव…..) च्या सोबतीने लिहीन, आयुष्याचा सुंदर असा सार.
 • लक्ष्मी-नारायणाला साजेसा जोडा आहे आमचा, ( पत्नीचे नाव…..)च नाव घेतोय, अनु आशीर्वाद असुदे तुम्हा सर्वांचा.
 • आकाशाच्या पोटात, चंद्र, सूर्य, तारांगणे, ( पत्नीचे नाव…..) च नाव घेतो, तुमच्या म्हणण्याप्रमाणे.
 • अस्सल सोने चोविस कॅरेट, ( पत्नीचे नाव…..) अन् माझे झाले आज मॅरेज.
 • कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास, मी भरवितो , ( पत्नीचे नाव…..) ला जलेबी चा घास.
 • एक बाटली दोन ग्लास , ( पत्नीचे नाव…..) आहे माझी फर्स्ट क्लास.
 • काही शब्द येतात ओठातून, ( पत्नीचे नाव…..)चं नाव मात्र येतं हृदयातून.
 • माधुरीच्या अदा, कतरीनाच रूप, ( पत्नीचे नाव…..)ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप.
 • चंद्रला पाहून भरती येते सागराला, ( पत्नीचे नाव…..) ची जोड मिळाली माझ्या जीवनाला.
 • पक्षांचा थवा, दिसतो छान, ( पत्नीचे नाव…..) आली जीवनात, वाढला माझा मान.
 • सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल, संसार करु सुखाचा , ( पत्नीचे नाव…..) मी आणि एक मुल.
 • चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण, ( पत्नीचे नाव…..) चे नाव घेऊन सोडतो कंकण.
 • लक्ष लक्ष दिव्यांसारखे उजळत राहो आमचे प्रेम, ( पत्नीचे नाव…..) ने माझ्या हृदयात कोरली प्रेमाची सुंदर फ्रेम.

हे सुद्धा वाचा:

Ukhane Marathi For Male सोपे उखाणे

 • निर्सगवार करु पहात आहे आजचा मानव मात, अर्धागिनी म्हणुन , ( पत्नीचे नाव…..) ने दिला माझ्या हातात हात.
 • रसाळ पाहिजे वाणी, स्त्री पाहिजे निर्मला, ( पत्नीचे नाव…..) च्या नावाचा लागला मला जिव्हाळा.
 • माधुरीच्या आधा कत्रिनाचे रूप , ( पत्नीचे नाव…..) ची प्रत्येक गोष्ट मला भावते खूप.
 • मायामय नगरी, प्रेममय संसार, ( पत्नीचे नाव…..) च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.
 • आमच्या प्रेमाच्या नात्याला आशीर्वाद हा तुमचा हवा अन् त्याच आशीर्वादाने, ( पत्नीचे नाव…..) बरोबर थाटेन संसार नवा नवा.
 • फुलात फुल जाईचे फूल , ( पत्नीचे नाव…..) ने घातली मला भूल.
 • मातीच्या चूली, असतात घरोघर, नव्या जीवनाची सुरूवात , ( पत्नीचे नाव…..) बरोबर.
 • मोह नाही माया नाही, नाही मत्सर हेवा, ( पत्नीचे नाव…..)चे नाव घेतो निट लक्ष ठेवा.
 • प्रेमाच्या ओलाव्याने, दुःख झाली कोरडी, ( पत्नीचे नाव…..)माझ्या जीवनी, चांदणे शिंपीत आली
 • क्रुष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास , ( पत्नीचे नाव…..) ला देतो मी लाडवाचा घास.
 • श्रावणात पडतो पारिजातकांचा सडा, ( पत्नीचे नाव…..) ला आवडतो बटाटावडा.
 • मनी असे ते स्वप्नी दिसे, ओठी आणू मी हे कसे , ( पत्नीचे नाव…..) माझी नववधू शब्दात मी हे सांगू कसे.
 • ती सोबत असली की, खराब मूड होतो बरा, ( पत्नीचे नाव…..)मुळे कळला, जगण्याचा आनंद खरा
 • विठोबा माझा विटेवरी उभा , ( पत्नीचे नाव…..) ने वाढवली घराची शोभा.
 • चांदीच्या पैठणीला सोन्याची काठ , ( पत्नीचे नाव…..) च नाव घेतो पुढचं नाही पाठ.

हे सुद्धा वाचा:

Marathi Ukhane For Male Funny उखाणे मराठी कॉमेडी नवरदेव, Navrdevache Ukhane

मराठी उखाणे नवरदेवासाठी, Navrdevache Ukhane Marathi Ukhane For Male Funny लग्नातील उखाणे, सोपे उखाणे, कॉमेडी नवरदेव,Marathi Ukhane Male
मराठी उखाणे नवरदेवासाठी, Navrdevache Ukhane Marathi Ukhane For Male

Ukhane In Marathi For Male मराठी उखाणे नवरदेवासाठी

 • गरगर गोल फिरतो भवरा , ( पत्नीचे नाव…..) चे नाव घेतो मी तिचा नवरा.
 • निर्मळ मंदिर पवित्र मूर्ती माझं प्रेम फक्त , ( पत्नीचे नाव…..) वरती.
 • गुलाबाचे फूल मोहक आणि ताजे, ( पत्नीचे नाव…..)च्या येण्याने भाग्य उजळले माझे .
 • मनी माझ्या आहे, सुखी संसाराची आस, ( पत्नीचे नाव…..) तू फक्त, मस्त गोड हास.
 • ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने डोळे दिपले जगाचे , ( पत्नीचे नाव…..) संसारात सुखी होण्यासाठी मागणे आहे तुमच्या आशीर्वादाचे.
 • जिजाऊसारखी माता, शिवाजीसारखा पुत्र, ( पत्नीचे नाव…..) च्या गळ्यात बांधले मी मंगळसूत्र.
 • माझ्याशी लग्न करायला… झाली राजी, केल मी लग्न, ( पत्नीचे नाव…..) झाली माझी.
 • सनई चौघडा वाजतो सप्तसुरात , ( पत्नीचे नाव…..) चे नाव घेतो —— च्या घराला.
 • उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात,माझ्या प्रेमाचा हार , ( पत्नीचे नाव…..) च्या गळ्यात.
 • ती सोबत असली की खराब मूड होतो बरा , ( पत्नीचे नाव…..) मुळे कळला जगण्याचा आनंद खरा.
 • चंद्र आहे रोहीणीचा सोबती, ( पत्नीचे नाव…..) माझी जीवन साथी.
 • नंदनवनात अमृताचे कलश, ( पत्नीचे नाव…..)आहे माझी सालस.
 • मुंबई-पुण्याच्या मध्ये आहे शहर लोणावळा, ( पत्नीचे नाव…..) ला विचारतो मी आती क्या खंडाळा ?
 • आंबागोड, उस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड,सौ चं नाव आहे अमृतापेक्षा ही गोड.

हे सुद्धा वाचा:

लग्नातील उखाणे मराठी कॉमेडी Marathi Ukhane For Male, मराठी उखाणे नवरदेवासाठी

Marathi Ukhane Male नावाचे उखाणे

 • गोऱ्या गोऱ्या गालावरती, तीळ काळा काळा, ( पत्नीचे नाव…..)च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा .
 • काय जादु केली, जिंकलं मला एकाक्षणात,प्रथम दर्शनीच भरली, ( पत्नीचे नाव…..) माझ्या मनात.
 • जाईचा वेल पसरला दाट , ( पत्नीचे नाव…..)बरोबर बांधली जिवनाची गाठ.
 • एक होती चिऊ, एक होता काऊ, ( पत्नीचे नाव…..)चे नाव घेतो डोक नका खाऊ.
 • आजच्या मंगलदिनी राम, सीता, लक्ष्मण परतले अयोध्यापुरी, ( पत्नीचे नाव…..)चे नाव घेऊन उभारतो गुढी .
 • निळ्या निळ्या आकाशात चमकतात तारे , ( पत्नीचे नाव…..) चे नाव घेतो लक्ष द्या सारे.
 • एक होती चिऊ, एक होता काऊ, ( पत्नीचे नाव…..) चे नाव घेतो डोक नका खाऊ…
 • प्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल, ( पत्नीचे नाव…..) च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल.
 • तिची नि माझी केमिस्ट्री, आहे एकदम वंडरफुल, ( पत्नीचे नाव…..) माझी आहे, खरच किती ब्युटीफुल.
 • अग़ अग़ ….. खिडकी वर आला बघ काउ, घास भरवतो जलेबीचा, बोट नको चाउ.
 • निर्सगवार करु पहात आहे आजचा मानव मात,अर्धागिनी म्हणुन सौ ने दिला माझ्या हातात हात.
 • आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते कूजन, ( पत्नीचे नाव…..) सोबत करतो मी लक्षमीपूजन.
 • सोन्याचा मुकुट, जरीचा तुरा, ( पत्नीचे नाव…..) माझी, कोहिनूर हिरा.
 • नवग्रह मंडळात शनिचं आहे वर्चस्व, ( पत्नीचे नाव…..) आहे माझे जीवन सर्वस्व .
 • विड्या तोडल्या, मुठी सोडल्या, चुळा टाकल्या भरून,नाव घेण्याची भुणभुण उरली टाकतो , ( पत्नीचे नाव…..) म्हणून.

हे सुद्धा वाचा:

“Marathi Ukhane For Male लग्नातील उखाणे मराठी उखाणे नवरदेवासाठी, Ukhane Marathi For Male सोपे उखाणे नवरदेवासाठी”

मराठी उखाणे नवरदेवासाठी, Navrdevache Ukhane Marathi Ukhane For Male Funny लग्नातील उखाणे, सोपे उखाणे, कॉमेडी नवरदेव,Marathi Ukhane Male
मराठी उखाणे नवरदेवासाठी, Navrdevache Ukhane Marathi Ukhane For Male

Groom Ukhane For Male उखाणे मराठी नवरदेव

 • पुढे जाते वासरु, मागुन चालली गाय, ( पत्नीचे नाव…..)ला आवडते नेहमी दुधावरची साय.
 • नंदनवनात अमृताचे कलश, ( पत्नीचे नाव…..)आहे माझी खूप सालस.
 • वेरुळाची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर, ( पत्नीचे नाव…..)आहे माझी सर्वा पेक्षा,
 • जन्म दिला मातेने पालन केले पित्याने, ( पत्नीचे नाव…..) च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने,
 • दवबिंदूच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग, सुखी आहे संसारात , ( पत्नीचे नाव…..) च्या संग .
 • प्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल, ( पत्नीचे नाव…..)च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल.
 • आजचा कलर आहे orange, मी आणि, ( पत्नीचे नाव…..) ने देवीपुढे घेतला लग्नाचं challenge.
 • प्रेमाची कविता प्रेमाचा लेख, ( पत्नीचे नाव…..)माझी लाखात एक.
 • नवग्रह मंडळात शनीचे आहे वर्चस्व , ( पत्नीचे नाव…..) आहे माझे सर्वस्व.
 • प्रेमाच्या या प्रवासात घट्ट जुळलय मन, ( पत्नीचे नाव…..) आता च माझी वन अँड ओन्ली वन.
 • पाहताक्षणी चढली, प्रेमाची धुंदी, ( पत्नीचे नाव…..)मुळे झाले जीवन सुगंधी .
 • लग्न मंडपात अक्षता पडल्या, शुभ मुहूर्ताच्या वेळी, ( पत्नीचे नाव…..) च नाव घेऊन, संसाराची थाटात सुरुवात केली.
 • असावी नेहमी हसतमुख ,बोलणे असावे गोड, ( पत्नीचे नाव…..)च्या प्रीतीसाठी मन घेते ओढ.
 • दवबिंदूनी चमकती, फुलांचा रंग,सुखी आहे संसारात, ( पत्नीचे नाव…..) च्या संग.
 • वांग्याचा कलर असतो Purple, माझ्या अन्, ( पत्नीचे नाव…..) च्या प्रेमाचा असच वाढू दे Love Circle.

हे सुद्धा वाचा:

लग्नातील उखाणे मराठी कॉमेडी Marathi Ukhane For Male, मराठी उखाणे नवरदेवासाठी

Funny Ukhane In Marathi For Male उखाणे मराठी नवरदेव

 • हत्तीच्या अंबारीला मखमली झुल, ( पत्नीचे नाव…..) माझी जसे गुलाबाचे फुल.
 • जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, ( पत्नीचे नाव…..) च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.
 • काचेच्या वाटीत गाजरचा हलवा, नाव घेतो माझ्या, ( पत्नीचे नाव…..) ला बोलवा.
 • घर असावं नेहमी क्लीन अँड नीट, ( पत्नीचे नाव…..) आहे माझी सिम्पल अँड स्वीट.
 • संसाररूपी सागरात पती पत्नी नौका, ( पत्नीचे नाव…..) नाव घेतो सर्वजण ऐका.
 • सोन्याची सुंपली, मोत्यांनी गुंफली, ( पत्नीचे नाव…..) राणी माझी घरकामाता गुंतली.
 • काय जादू केली जिंकला मला एका क्षणात, प्रथम दर्शनीच भरली , ( पत्नीचे नाव…..) माझ्या मनात.
 • Sulphuric Acid चा फॉर्म्युला आहे h2so4. माझ्या अन् , ( पत्नीचे नाव…..) च्या लग्नाचा सगळीकडे होऊदे शोर.
 • इंद्राची इंद्रायणी दुष्यतांची शकुंतला, ( पत्नीचे नाव…..) नाव ठेवले माझ्या प्रिय पत्नीला.
 • ओझर गणपतीचा गोपुर बांधनारे होते कुशल, ( पत्नीचे नाव…..) चे नाव घेतो तुमच्या करीता स्पेशल.
 • रुक्मीणीने केला पण कृष्णाला वरीन, ( पत्नीचे नाव…..)च्या साथीने आदर्श संसार करीन.
 • सत्यनारायणाची पूजा जोडीने केली, ( पत्नीचे नाव…..) चं नाव घ्यायला खूप घाई झाली.
 • ऊस आहे गोड, बर्फ आहे थंड, ( पत्नीचे नाव…..) समोर माझ्या, सोण सुद्धा लोखंड.
 • एक दोन तीन चार, ( पत्नीचे नाव…..) वर आहे, माझे प्रेम फार.
 • हो नाही म्हणता म्हणता लग्नाला संमती दिली आणि देवा ब्राह्मणांच्या साक्षीने , ( पत्नीचे नाव…..) माझी झाली.

हे सुद्धा वाचा:

Chavat Marathi Ukhane For Male Funny लग्नातील उखाणे नवरदेव, Navrdevache Ukhane नवरदेवाचे उखाणे, लग्नातील उखाणे मराठी कॉमेडी Marathi Ukhane For Male, मराठी उखाणे नवरदेवासाठी

मराठी उखाणे नवरदेवासाठी, Navrdevache Ukhane Marathi Ukhane For Male Funny लग्नातील उखाणे, सोपे उखाणे, कॉमेडी नवरदेव,Marathi Ukhane Male
मराठी उखाणे नवरदेवासाठी, Navrdevache Ukhane Marathi Ukhane For Male

Marathi Ukhane For Male Romantic विनोदी उखाणे पुरुषांसाठी

 • चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ, ( पत्नीचे नाव…..) चं नाव घेतो पुढचं नाही पाठ.
 • मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट, ( पत्नीचे नाव…..)बरोबर बांधली जीवनगाठ.
 • अंगणातल्या झाडावर साद घालते साळुंकी, ( पत्नीचे नाव…..) च्या आठवणीने सारखी लागते मला उचकी.
 • गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ,, ( पत्नीचे नाव…..) ने दिला मला प्रेमाची साथ.
 • गर गर गोल, फिरतो भवरा, ( पत्नीचे नाव…..) च नाव घेतो, मी तिचा नवरा.
 • देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना पहिला स्थान, ( पत्नीचे नाव…..)ने दिला मला पतिदेवाचा मान.
 • माझ्या , ( पत्नीचे नाव…..) चा चेहरा आहे खूपच हसरा, टेन्शन प्रॉब्लेम सगळे क्षणांमध्ये विसरा.
 • सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप, ( पत्नीचे नाव…..)मला मिळाली आहे अनुरूप.
 • गोड मधुर आवाज करी श्रीकृष्णाची बासरी, ( पत्नीचे नाव…..) ला घेऊन जातो मी तिच्या सासरी.
 • पाहुन तिला भागते माझ्या डोळ्यांची तहान, पाहुन तिला भागते माझ्या डोळ्यांची तहान, राणी माझी आहे रुपाची खाण.
 • वेरुळची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर, ( पत्नीचे नाव…..) आहे माझी सर्वात सुंदर.
 • हिरळीवर चरती सुवर्ण हरिणी, ( पत्नीचे नाव…..) झाली आता माझी सहचारिणी.
 • ती सोबत असली की, खराब मूड होतो बरा, ( पत्नीचे नाव…..) मुळे कळला, जगण्याचा आनंद खरा.
 • उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात, नवनांचा हार , ( पत्नीचे नाव…..) च्या गळ्यात.
 • ( पत्नीचे नाव…..) माझी आहे, सर्व कलांमध्ये कुशल, तुझ्या येण्यानं झाला, दिवस एकदम स्पेशल.

हे सुद्धा वाचा:

Chavat Marathi Ukhane For Male Funny लग्नातील उखाणे नवरदेव

 • बशीत बशी कप बशी, ( पत्नीचे नाव…..) सोडून बाकी सगळ्या म्हशी.
 • नावामध्ये आहे काय ? नका हट्ट धरू,माझा उखाणा जुळत नाही , ( पत्नीचे नाव…..) काय ग करू.
 • रस्त्यावर गाड्या धावतात फास्टच फास्ट आता, ( पत्नीचे नाव…..) च माझी फस्ट न लास्ट.
 • राम, लक्ष्मण, सीता त्रिमूर्ती साक्षात, गुढीपाडव्याला , ( पत्नीचे नाव…..) चं नाव घेतो, ठेवा लक्षात
 • पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, ( पत्नीचे नाव…..) च्या गळ्यात घातला मंगळसुत्राचा हार.
 • राधिकेला कृष्ण म्हणे हास राधे हास, मी देतो, ( पत्नीचे नाव…..) ला लाडवाचा / करंजीचा घास.
 • पंचपक्वनाच्या ताटात वाढले जलेबी,पेढे, माझ्या राणीच नाव घ्यायला कशाला आढे वेढे.
 • ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, ( पत्नीचे नाव…..)  च नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
 • मातीच्या चुली घालतात घरोघर, ( पत्नीचे नाव…..) झालीस माझी आता चल बरोबर.
 • प्रेमाच्या रानात नाचतो मोर, ( पत्नीचे नाव…..) शी केलं लग्न, नशीब माझं थोर.
 • ऊन पसरले कोवळे, समुद्राच्या लाटेवर, साथ देईन , ( पत्नीचे नाव…..) ची, आयुष्याच्या वाटेवर.
 • कोकणामध्ये प्रसिद्ध आहेत आंबा, फणस, काजू, ( पत्नीचे नाव…..) च नाव घ्यायला, मी कशाला लाजू.
 • जाईच्या वेणीला चांदीची तार,माझी , ( पत्नीचे नाव…..) म्हणजे लाखात सुंदर नार.
 • सौख्याचे घट आशीर्वादाने भरले, ( पत्नीचे नाव…..) ला मी लाखांमधुन हेरले.
 • चांदीच्या ताटात जिलबीचे तुकडे, घास भरवतो मरतुकडे तोंड कर इकडे

हे सुद्धा वाचा:

Marathi Ukhane For Husband उखाणे मराठी कॉमेडी नवरदेव, Comedy Marathi Ukhane For Male Funny सोपे उखाणे नवरदेव , लग्नातील उखाणे मराठी कॉमेडी Marathi Ukhane For Male, मराठी उखाणे नवरदेवासाठी

मराठी उखाणे नवरदेवासाठी, Navrdevache Ukhane Marathi Ukhane For Male Funny लग्नातील उखाणे, सोपे उखाणे, कॉमेडी नवरदेव,Marathi Ukhane Male
मराठी उखाणे नवरदेवासाठी, Navrdevache Ukhane Marathi Ukhane For Male

Navrdevache Ukhane नवरदेवाचे उखाणे

 • स्वराज्यासाठी मावळ्यांनी सांडले होते त्यांचे रक्त , ( पत्नीचे नाव…..) चे नाव घेतो शिवरायांचा भक्त.
 • पिवळं सोनं पांढरीशुभ्र चांदी , ( पत्नीचे नाव…..) ने काढली माझ्या नावाची मेहंदी.
 • देवापुढे मांडले, प्रसादाचे ताट, ( पत्नीचे नाव…..) मुळे मिळाली माझ्या, आयुष्याला वाट.
 • छोटीशी तुळस, घराच्या दारी,तुमची , ( पत्नीचे नाव…..) हि आता माझी जबाबदारी.
 • पाण्यात घागर बुडताना आवाज येतो बुडबुड, ( पत्नीचे नाव…..) च नाव घेताना, कशाला करता तुम्ही लुडबुड.
 • निलवर्ण आकाशातुन पडती पावसाच्या सरी, ( पत्नीचे नाव…..) चे नावं घेतो… च्या घरी.
 • मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट, ( पत्नीचे नाव…..) बरोबर बांधली जीवनगाठ.
 • झपाटलेला मुव्ही मध्ये प्रसिद्ध व्हिलन होता खविस खूबड्या, अन् शुभ्राच नाव घेतो आईचा लाडका बबड्या.
 • पंढरपुरात चंद्रभागेच्या तिरी बसलाय माझा विठोबा सावळा. अन् , ( पत्नीचे नाव…..) च नाव घेतोय, मी शिवरायांचा मर्द मराठा मावळा.
 • गरमीमध्ये सगळ्यांना हवा असतो थंड थंड वारा…..अन् थंड वारा जिवनात आल्यापासून झालाय आनंद सारा.
 • प्रसन्न वदनाने आले रविराज, ( पत्नीचे नाव…..) ने चढविला संसाराला स्नेहाचा साज.
 • मनी माझ्या आहे, सुखी संसाराची आस, ( पत्नीचे नाव…..) तू फक्त, गोड हास.
 • पाऊस नाही पाणी नाही छपरी कशी गळती,हाण नाही मार नाही, ( पत्नीचे नाव…..) कशी रडती.
 • चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण, ( पत्नीचे नाव…..) चे नाव घेऊन सोडतो कंकण.
 • सगळ्या रुढी परंपरेत आहे विज्ञानाचे धागेदोरे, ( पत्नीचे नाव…..)सह घेतले मी सप्तपदीचे फेरे.

हे सुद्धा वाचा:

Marathi Ukhane For Husband उखाणे मराठी कॉमेडी नवरदेव

 • सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, ( पत्नीचे नाव…..)  चे नाव घेतो……..च्या घरात.
 • पुण्याला जाताना लागतो लोणावळा घाट अन, ( पत्नीचे नाव…..) सोबत बांधतो आयुष्याची गाठ.
 • .
 • दुर्वांची जुडी वाहतो गजाननाला सौ. , ( पत्नीचे नाव…..) सारखी पत्नी मिळाली…आनंद झाला मला.
 • सोन्याची सुंपली, मोत्यांनी गुंफली, ( पत्नीचे नाव…..) राणी माझी घरकामाता गुंतली.
 • शंकरासारखा पिता गिरजेसारखी माता, ( पत्नीचे नाव…..) राणी मिळाली स्वर्ग आला हाता.
 • भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी, ( पत्नीचे नाव…..) ची आणि माझी, लाखात एक जोडी.
 • आकाशात उडतोय पक्षांचा थवा , ( पत्नीचे नाव…..) चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.
 • सणासुदीला छान शोभून दिसतो मराठमोळा साज अन्, ( पत्नीचे नाव…..) … च सौंदर्य करते माझ्या मनावर राज.
 • विटावर विटा शंभर विटा, आज माझा राणीशी लग्न झालय, सगळ्या मेव्हण्यानी उद्या मला बारवर भेटा.
 • जीवनात लाभला मनासारखा साथी, माझ्या संसार रथावर , ( पत्नीचे नाव…..) सारथी.
 • गर गर गोल, फिरतो भवरा, ( पत्नीचे नाव…..) च नाव घेतो, मी तिचा नवरा.
 • सीतेसारखे चारीत्र्य, रंभेसारखे रुप,सौ मिळाली आहे मला अनुरुप.
 • गोड मधुर आवाज करी, कृष्णाची बासरी, ( पत्नीचे नाव…..) ला घेऊन जातो, मी तीच्या सासरी.
 • मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट, माझ्या राणीसोबत बांधली जीवन गाठ.
 • नाशिकची द्राक्षे नागपुरची संत्री , ( पत्नीचे नाव…..) झाली आज माझी गृहमंत्री.

हे सुद्धा वाचा:

Funny Ukhane In Marathi For Male उखाणे मराठी नवरदेव, Marathi Ukhane For Male Romantic विनोदी उखाणे पुरुषांसाठी, लग्नातील उखाणे मराठी कॉमेडी Marathi Ukhane For Male, मराठी उखाणे नवरदेवासाठी

मराठी उखाणे नवरदेवासाठी, Navrdevache Ukhane Marathi Ukhane For Male Funny लग्नातील उखाणे, सोपे उखाणे, कॉमेडी नवरदेव,Marathi Ukhane Male
मराठी उखाणे नवरदेवासाठी, Navrdevache Ukhane Marathi Ukhane For Male

Comedy Marathi Ukhane For Male Funny सोपे उखाणे नवरदेव

 • मांगल्याच्या गुढीला घातल्या साखरेच्या गाठी, ( पत्नीचे नाव…..)चे नाव घेतो खास तुमच्यासाठी.
 • देऊळाला खरी शोभा कळशाने येते , ( पत्नीचे नाव…..) मुळे माझे गृहसौख्य गुणावते.
 • निलवर्ण आकाशातुन पडती पावसाच्या सरी, ( पत्नीचे नाव…..) चे नावं घेतो… च्या घरी.
 • साखरपुड्याची साखर सर्वांना वाटली अन, ( पत्नीचे नाव…..) च नाव घ्यायला, मला लाज नाही वाटली.
 • कृष्णाला बघून राधा हसली, ( पत्नीचे नाव…..) माझ्या हृदयात बसली.
 • नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, ( पत्नीचे नाव…..) झाली आज माझी गृहमंत्री.
 • सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग, ( पत्नीचे नाव…..).माझी नेहमी घरकामात दंग.
 • चांदीच्या वाटीत साखरेचे खडे, ( पत्नीचे नाव…..) चं नाव घेतो देवापुढे.
 • गुलाबी प्रेमाने बनला प्रेमाचा गुलकंद, ( पत्नीचे नाव…..)च्या नावातच आहे सारा माझा आनंद .
 • संसाराच्या सागरात पती पत्नी नावाडी, ( पत्नीचे नाव…..)मुळे लागली मला संसाराची गोडी.
 • निळ्या भोर आकाशात पांढरे पांढरे ढंग, ( पत्नीचे नाव…..)सोबत मला फिरायच आहे सार जग.
 • आई-वडिलांच्या प्रेमाची सर, कधीच येत नाही कोणाला, ( पत्नीचे नाव…..) च नाव घेईन, तुम्ही सांगाल त्या त्या वेळेला.
 • लहानसहान गोष्टींनी आधी व्हायचो त्रस्त , ( पत्नीचे नाव…..) आल्यापासून झाले आयुष्य खूपच मस्त.
 • दूधाची शाई, शाईच दही,***** आली आयुष्यात, आयुष्य झाल मंगलमयी.
 • लहानसहान गोष्टींनीही, आधी व्हायचो त्रस्त , ( पत्नीचे नाव…..)आल्यापासून झालंय, आयुष्य खूपच मस्त !

हे सुद्धा वाचा:

Marathi Ukhane Male नावाचे उखाणे नवरदेवासाठी

 • हिवाळ्यात धुके पडते दाटच दाट, ( पत्नीचे नाव…..) च नाव घेतो, आता सोडा माझी वाट.
 • संपूर्ण जगात सध्या चालू आहे कोरोनाचा Duration.. तरी पण बरोबर, ( पत्नीचे नाव…..) जुळले माझे Chemical Equation.
 • खडीसाखरेचा खडा खावा तितका गोड, खडीसाखरेचा खडा खावा तितका गोड, , ( पत्नीचे नाव…..)  रुपाला कुठेच नाही तोड.
 • पावाबरोबर खाल्ले अमूल बटर…पावाबरोबर खाल्ले अमूल बटर, ( पत्नीचे नाव…..)हीचं नाव घ्यायला अडलय माझ खेटर.
 • जाई जुई च्या फुलांचा दरवळला सुगंध,, ( पत्नीचे नाव…..)  सहवासात झालो मी धुंद.
 • निरभ्र आकाशात, चंद्राची सुंदर कोर, ( पत्नीचे नाव…..) चे नाव घेतो, भाग्य माझे थोर.
 • गालावर खळी, डोळ्यात धुंदी, ( पत्नीचे नाव…..) मुळे झाले, आयुष्य सुगंधी.
 • मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट , ( पत्नीचे नाव…..) चे बरोबर बांधली जीवनगाठ.
 • जंगलात पसरला मोगर्याचा सुहास , ( पत्नीचे नाव…..) बरोबर करील प्रेमाचा प्रवास.
 • हिरवळीवर चरती सुवर्ण हरणी , ( पत्नीचे नाव…..) झाली आता माझी सहचारिणी.
 • कोरा कागज काळी शाई, ( पत्नीचे नाव…..)ला रोज देवळात जाण्याची घाई.
 • ताजमहाल बनवायला कारागीर होते कुशल, ( पत्नीचे नाव…..) चं नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
 • फुलात फूल मदनबाण, ( पत्नीचे नाव…..) माझी जीव की प्राण.
 • कोकिळेचा आवाज, वाटतो खूपच गोड , ( पत्नीचे नाव…..) ला जपतो मी, जसा तळहाताचा फोड.
 • पुढे जाते वासरू मागून चाली गाय , ( पत्नीचे नाव…..) आवडते नेहमी दुधावरची साय.

हे सुद्धा वाचा:

Marathi Ukhane Male नावाचे उखाणे नवरदेवासाठी, Groom Ukhane For Male उखाणे मराठी नवरदेव, लग्नातील उखाणे मराठी कॉमेडी Marathi Ukhane For Male, मराठी उखाणे नवरदेवासाठी

मराठी उखाणे नवरदेवासाठी, Navrdevache Ukhane Marathi Ukhane For Male Funny लग्नातील उखाणे, सोपे उखाणे, कॉमेडी नवरदेव,Marathi Ukhane Male
मराठी उखाणे नवरदेवासाठी, Navrdevache Ukhane Marathi Ukhane For Male

उखाणे मराठी कॉमेडी नवरदेव मराठी उखाणे नवरदेवासाठी

 • संसार रुपी सागरात पती पत्नीची नौका, ( पत्नीचे नाव…..)चे नाव घेतो सर्व जण ऐका.
 • चांदीच्या ताटात रूपया वाजतो खणखण, ( पत्नीचे नाव…..) चं नाव घेऊन बांधतो कंकण .
 • हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात, ( पत्नीचे नाव…..) च्या जीवनात लाविली मी प्रीतीची फुलवात.
 • नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, ( पत्नीचे नाव…..) झाली आज माझी गृहमंत्री.
 • सरत्या वर्षाला निरोप देत, नवी वर्षात घेऊया उंच उंच भरारी अन्, ( पत्नीचे नाव…..) च्या साथीने आयुष्याला येईल नवी उभारी.
 • श्रीगणेशाच्या भेटीसाठी गौरी येतील. नटून, ( पत्नीचे नाव…..) माझ्या संसारात आल्याने मी गेलो फुलून.
 • हिरव्या हिरव्या जंगलात, उंच उंच बांबू, मी आहे लंबू आणि, ( पत्नीचे नाव…..) किती टिंगू .
 • एक होती चिऊ आणि एक होता काऊ , ( पत्नीचे नाव…..) च नाव घेतो, डोकं नका खाऊ .
 • जन्म दिला मातेने पालन केले पित्याने, ( पत्नीचे नाव…..) च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने.
 • अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रुपाचा, ( पत्नीचे नाव…..) ला घास घालतो वरण-भात-तुपाचा.
 • सचीनची तळपते बॅट, हरभजनची गुगली फेक, ( पत्नीचे नाव…..) माझी ऐश्वर्या, मी तिचा अभिषेक.
 • अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर, ( पत्नीचे नाव…..) माझी सर्वांपेक्षा सुंदर.
 • अग्नीच्या साक्षीने घेतले मी सात फेरे, ( पत्नीचे नाव…..) चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे.
 • अंगावरच्या शेलारीला बांधुनी त्यांचा शेला , ( पत्नीचे नाव…..)चे नाव घेण्यास आज शुभारंभ केला.
 • उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात, नवनांचा हार , ( पत्नीचे नाव…..) च्या गळ्यात.

Leave a Comment