श्री हनुमान चालीसा मराठी अर्थासोबत दोहा चौपाई Hanuman Chalisa in Marathi lyrics PDF खाली उपलब्ध आहे hanuman chalisa in marathi pdf
अनुक्रमणिका:
श्री हनुमान चालीसा Hanuman Chalisa in Marathi lyrics
॥ दोहा ॥
श्रीगुरु चरन सरोज रज निज मनु मुकुरु सुधारि ।
बरनउँ रघुबर बिमल जसु जो दायकु फल चारि ॥
बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौं पवन-कुमार ।
बल बुधि बिद्या देहु मोहिं हरहु कलेस बिकार ॥
॥ चौपाई ॥
जय हनुमान ज्ञान गुन सागर ।
जय कपीस तिहुँ लोक उजागर ॥०१॥
राम दूत अतुलित बल धामा ।
अंजनी-पुत्र पवनसुत नामा ॥०२॥
महाबीर बिक्रम बजरंगी ।
कुमति निवार सुमति के संगी ॥०३॥
कंचन बरन बिराज सुबेसा ।
कानन कुण्डल कुंचित केसा ॥०४॥
हाथ बज्र और ध्वजा बिराजै ।
काँधे मूँज जनेऊ साजै ॥०५॥
संकर सुवन केसरी नंदन ।
तेज प्रताप महा जग बन्दन ॥०६॥
बिद्यावान गुनी अति चातुर ।
राम काज करिबे को आतुर ॥०७॥
प्रभु चरित्र सुनिबे को रसिया ।
राम लखन सीता मन बसिया ॥०८॥
सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा ।
बिकट रूप धरि लंक जरावा ॥०९॥
भीम रूप धरि असुर सँहारे ।
रामचन्द्र के काज सँवारे ॥१०॥
लाय संजीवन लखन जियाये ।
श्रीरघुबीर हरषि उर लाये ॥११॥
रघुपति किन्ही बहुत बड़ाई ।
तुम मम प्रिय भरतहि सम भाई ॥१२॥
सहस बदन तुम्हरो जस गावैं ।
अस कहि श्रीपति कंठ लगावैं ॥१३॥
सनकादिक ब्रम्हादि मुनीसा ।
नारद सारद सहित अहीसा ॥१४॥
जम कुबेर दिगपाल जहाँ ते ।
कबि कोबिद कहि सके कहाँ ते ॥१५॥
तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा ।
राम मिलाय राज पद दीन्हा ॥१६॥
तुम्हरो मंत्र बिभीषन माना ।
लंकेस्वर भए सब जग जाना ॥१७॥
जुग सहस्त्र जोजन पर भानु ।
लील्यो ताहि मधुर फल जानू ॥१८॥
प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं ।
जलधि लाँघि गये अचरज नाहीं ॥१९॥
दुर्गम काज जगत के जेते ।
सुगम अनुग्रह तुम्हरे तेते ॥२०॥
राम दुआरे तुम रखवारे ।
होत न आज्ञा बिनु पैसारे ॥२१॥
सब सुख लहै तुम्हारी सरना ।
तुम रच्छक काहू को डर ना ॥२२॥
आपन तेज सम्हारो आपै ।
तीनों लोक हाँक तें काँपै ॥२३॥
भूत पिसाच निकट नहिं आवै ।
महाबीर जब नाम सुनावै ॥२४॥
नासै रोग हरै सब पीरा ।
जपत निरन्तर हनुमत बीरा ॥२५॥
संकट तें हनुमान छुडावे ।
मन क्रम बचन ध्यान जो लावै ॥२६॥
सब पर राम तपस्वी राजा ।
तिन के काज सकल तुम साजा ॥२७॥
और मनोरथ जो कोई लावै ।
सोहि अमित जीवन फल पावै ॥२८॥
चारो जुग परताप तुम्हारा ।
है परसिद्ध जगत उजियारा ॥२९॥
साधु सन्त के तुम रखवारे ।
असुर निकन्दन राम दुलारे ॥३०॥
अष्टसिद्धि नौ निधि के दाता ।
अस बर दीन जानकी माता ॥३१॥
राम रसायन तुम्हरे पासा ।
सदा रहो रघुपति के दासा ॥३२॥
तुम्हरे भजन राम को पावै ।
जनम जनम के दुख बिसरावै ॥३३॥
अन्त काल रघुबर पुर जाई ।
जहाँ जन्म हरिभक्त कहाई ॥३४॥
और देवता चित्त न धरई ।
हनुमत सेही सर्ब सुख करई ॥३५॥
संकट कटै मिटै सब पीरा ।
जो सुमिरे हनुमत बलबीरा ॥३६॥
जय जय जय हनुमान गोसाईं ।
कृपा करहु गुरुदेव की नाईं ॥३७॥
जो सत बार पाठ कर कोई ।
छूटहि बन्दि महा सुख होई ॥३८॥
जो यह पढ़ै हनुमान चालीसा ।
होय सिद्धि साखी गौरीसा ॥३९॥
तुलसीदास सदा हरि चेरा ।
कीजै नाथ हृदय मह डेरा ॥४०॥
॥ दोहा ॥
पवनतनय संकट हरन मंगल मुर्ति रूप ।
राम लखन सीता सहित हृदय बसहु सुर भूप ॥
हे सुद्धा वाचा:
hanuman chalisa in marathi pdf श्री हनुमान चालीसा अर्थासोबत Hanuman Chalisa in Marathi lyrics PDF
श्री हनुमान चालीसा मराठी अर्थासोबत दोहा चौपाई Hanuman Chalisa in Marathi lyrics PDF
श्री हनुमान चालीसा ॥ दोहा ॥
श्रीगुरु चरन सरोज रज निज मनु मुकुरु सुधारि ।
बरनउँ रघुबर बिमल जसु जो दायकु फल चारि ॥
श्री गुरूं याच्या चरण कमळाच्या धुळीने आपले मन रुपी दर्पण पवित्र करून श्री राम यांचे निर्मळ यशाचे वर्णनं करीत आहे. जे चारही प्रकारचे फळ म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष देणारे आहे.
बुधी हीन तनु जानिके, सुमिरोव पवन कुमार |
बाल बुद्धी विद्या देहू मोही, हरहु कलेश विकार ||
स्वत:ला अज्ञानी समजून मी तुला विनंती करतो, हे पवनपुत्र हनुमान! हे परमेश्वरा! कृपा करून मला शक्ती, बुद्धी आणि ज्ञान द्या, माझे सर्व दुःख आणि दोष दूर करा.
श्री हनुमान चालीसा ॥ चौपाई ॥
जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपिस तिहूं लोक उजागर |
राम दूत अतुलित बाल धामा, अंजनी पुत्र पवनसुत नामा ||
श्री हनुमान जी तुमचा जयजयकार असो, तुम्ही गन आहि न्यायाचे सागर आहेत. तिन्ही लोकात म्हणजे स्वर्गलोक, भूलोक आणि पाताळलोक मध्ये आपली कीर्ती आहे.
हे पावनसुत अजनी नंदन तुम्व्हा सारखा कोणीच बलवान नाही.
महावीर विक्रम बजरंगी, कुमती निवार सुमती के संगी |
कांचन वरण विराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा ||
हे महावीर विक्रम बजरंगबली तुम्ही विशेष परकरणामी आहेत. तुम्ही दुर्बुद्धीचा नॅश करतात. आणि सतबुद्धी असण्यासोबत तुम्ही असतात.
आपण सोनेरी रंग आणि सुंदर वस्त्र, कानात कुंडल आणि कुरळ्या केसानी सुशोभित दिसतात.
हात वज्र आणि ध्वजा बिराजे, कांधे मूंज जनेउ साजे |
शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महा जग वंदन ||
आपल्या हातात वज्र आणि ध्वज आहे. खांद्यावर मुंज आणि जनयुची शोभा आहे.
हे भगवान शंकराचे अवतार हे केशरी नंदन आपला पराक्रम आणि यशाचे गुणगान संपूर्ण लोंकात आहे.
विद्यावान गुणी अति चतुर, राम काज करिबे को आतुर |
प्रभू चरित्र सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया ||
आपण प्रचंड विद्वान, गुणवान अत्यंत कार्य कुशल असून श्री राम चे कार्य करण्यास आतुर असतात.
आपल्याला श्री रामाचे चरित्र ऐकण्यास आनंद प्राप्त होतो. श्री राम, लक्षम, आणि सीता आपल्या हृदयात वास करतात.
सुक्ष्म रूप धरी सियाही दिखावा, बिकट रूप धरी लंक जरावा |
भीम रूप धरी असुर संहारे, रामचंद्र के काज सावरे ||
आपण अति सूक्ष्म रूप सीता मातेला दाखवले, तर भयंकर रूप धारण करून लंकेचे दहन केले.
आपण भीमकाय रूप धारण करून लंकेचा नाश केला, आणि श्री रामाचे उद्देष्ट यशस्वी केले.
लाये सजीवन लखन जिये, श्री रघुवीर हराशी उर लये |
रघुपती किंही बहुत बडाई, तू मम प्रिया भारत सम भाई ||
तुम्ही संजीवनी बुटी आणून लक्ष्मण ला जीवनदान दिले, त्यामुळे प्रभू श्री रामाने आनंदित होऊन तुम्हाला आलिंगन दिले.
श्रीरामाने तुमची खूप प्रशंसा केली आणि मानले कि तुम्ही लक्ष्मण सारखेच माझे प्रिय भाऊ आहात
सहस बदन तुम्हारो जस गावे, असा काही श्रीपती कंठ लावावे |
सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, नारद सारद साहित अहीसा ||
श्रीराम आलिंगन देतात आणि म्हणतात की तुझे यश हजार मुखानी उल्लेखनीय आहे.
श्री सनक, श्री सनंदन, श्री सनतकुमार, मुनी ब्रह्म, नारद मुनी, शेषनाग, सरस्वती जी सर्व तुमचे गुण गातात.
जम कुबेर दिग्पाल जहा ते, कवी कोबिद कहें साके कहा ते |
तू उपकार सुग्रीवही कीन्हा, राम मिले राजपद देना ||
यमराज, कुबेर इत्यादी सर्व दिशांचे रक्षक, कवी, विद्वान, पंडित किंवा कोणीही आपल्या कीर्तीचे पूर्ण वर्णन करू शकत नाही.
तुम्ही सुग्रीव आणि श्रीराम यांची भेट करून सुग्रीवजी वर उपकार केले सुग्रीव वाला राजपद मिळवून दिले.
तुम्हारा मंत्र विभीषण मन, लंकेश्वर भये सब जग जाना |
युग सहस्त्र जोजन पर भानु, लील्यो तही मधुर फल जानु ||
बिभीषण जिनी आपल्या उपदेशाचे पालन केले. त्यामुळे ते लंकेचे राजा बनले. हे सर्व जगाला माहिती आहे.
जो सूर्य इतक्या योजना लांब आहे की त्याच्याजवळ पोहोचायला हजारो युग लागतील. दोन हजार नियोजन लांबीवर असलेल्या सूर्याला तुम्ही एक गोड फळ समजून गिळून घेतला.
प्रभू मुद्रिका मेली मुख माही, जलाधी लंघी गे अचराज नाही |
दुर्गम काज जगत के जाते, सुगम अनुग्रह तुझ्या तेथे ||
तुम्ही श्रीरामाची अंगठी तोंडात धरून संपूर्ण समुद्र पार केला यात काही आश्चर्य नाही.
या जगात जितके कठीण मधून कठीण काम आहे ते तुमच्या कृपेने सहज होतात.
राम दुवरे तू राखवरे, होत ना आग्या बिना पैसारे |
सब सुख लें तुम्हारी सरना, तुम रक्षक कहू को डरना ||
तुम्ही श्री रामचंद्र जी च्या दरवाज्याचे रक्षक आहात ज्यामध्ये तुमच्या परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश मिळत नाही. म्हणजेच राम कृपा तुमच्या आनंदाशिवाय दुर्मिळ आहे. म्हणजेच तुमच्या प्रशांत शिवाय श्रीराम कृपा दुर्लभ आहे.
जो तुम्हाला शरण येतो त्या सर्वांना आनंद प्राप्त होतो. तुम्ही रक्षक असताना कुठल्याच प्रकारचे भय राहत नाही.
आपन तेज संहारो आपई, तेन्हों लोक हांक ते कानपाई |
भूत पिसाच निकत नाही आवई, महावीर जब नाम सुनावई ||
तुमच्याशिवाय तुमचा वेग कोणीही रोखू शकत नाही. तुमच्या गर्जनाने तिन्ही लोकांत थरकाप होतो. जिथे महावीर हनुमान यांचे नाव उच्चारले जाते तेथे भूत, पिशाच जवळपासही भटकत नाही.
नसे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा |
संकट से हनुमान छुडावई, मन क्रम बचन ध्यान जो लावे ||
वीर हनुमान तुमचे निरंतर जप केल्याने सर्व रोग निघून जातात आणि सर्व त्रास नष्ट होतात.
हे हनुमान विचारात, कृती करण्यात, बोलण्यात, ज्यांचे लक्ष नेहमी तुमच्यात असते त्यांना सर्व संकटापासून तुम्ही सोडवतात.
सब पर राम तपस्वी राजा, तीन के काज सकल तुम सज्जा |
आणि मनोरथ जो कोणी लावाई, सोई अमित जीवन फल पावाई ||
तपस्वी राजा श्री रामचंद्र जी सर्वात श्रेष्ठ आहेत तुम्ही त्यांची सर्व कामे सहज केली. ज्यांच्यावर तुमची कृपा आहे, त्याने कुठलीही इच्छा व्यक्त केली तर त्याला असे फळ मिळते की त्याची आयुष्यात काही सीमा नाही.
चारों युग प्रताप तुम्हारा, है परसिद्ध जगत उजियारा |
साधु संत के तू राखवरे, असुर निकंदन राम दुलारे ||
आपली कीर्ती चारही युगात सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुगात पसरली आहे आपली कीर्ती जगात सर्वत्र प्रकाशित आहे.
हे श्रीरामाचे प्रिय तुम्ही सज्जनाचे रक्षण करता आणि दृष्टांचा नाश करतात
अष्ट सिद्धी नव निधी के दाता, आसा वर दीन जानकी माता |
राम रसायन तुझ्या पासा, सदा रहो रघुपती के दासा ||
तुम्हाला श्री जानकी मातेकडून असा वरदान भेटला आहे ज्याद्वारे तुम्ही कोणालाही आठ सिद्धी आणि नऊ निधी देऊ शकता.
तुम्ही निरंतर रघुनाथाच्या आश्रय मध्ये राहतात म्हणून तुम्हाला म्हातारपण आणि असाध्य रोगाचे निर्मूलन करण्यासाठी राम नामाचे औषधी आहे.
तुम्हारे भजन राम को पावे, जनम जनम के दुख बिसरावे |
अंत काळ रघुबर पूर जय, जहाँ जन्मा हरि भक्त कहाई ||
तुमची पूजा केल्याने श्रीरामचंद्रांची प्राप्ती होते आणि जन्म जन्मांतराचे दुःख दूर होते. अंतकाळी श्री रघुनाथ धमाला जातात आणि जर पुन्हा जन्म घेतला तरी पण भक्ती करतील रामभक्त म्हणून ओळखले जातील.
और देवता चित्त न धराई, हनुमत सेई सर्व सुख कराई |
संकट काटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बलबीरा ||
हे हनुमान तुमची सेवा केल्याने सर्व प्रकारचे सुख मिळतात मग दुसऱ्या कुठल्या देवताची सेवा करण्याची आवश्यकता नाही.
हे वीर हनुमान जो तुमचे एकत राहतो त्यांची सर्व संकटे दूर होतात आणि सर्व त्रास नाहीसे होतात
जय जय जय हनुमान गोसाई, कृपा कराहू गुरुदेव की नाय |
जो सात बार पाठ कर कोई, छुटही बंदि महा सुख होई ||
हे हनुमान स्वामी तुमच्या जयजयकार असो. जय हो, जय हो, कृपाळू होऊन माझ्यावर कृपा करा.
जो कोणी या हनुमान चालीसाचे शंभर वेळा पठण करेल तो सर्व बंधनातून मुक्त होईल आणि त्याला परम आनंदाची प्राप्ती होईल.
जो यापढे हनुमान चालीसा, होई सिद्धी साख गौरीसा |
तुलसीदास सदा हरी चेरा, कीजाई नाथ हृदये महा डेरा ||
भगवान शंकर यांनी हे हनुमान चालीसा लिहून घेतली म्हणून ते साक्षी आहे. की जो कोणी याचे वाचन करेल त्याला नक्की यश भेटेल.
हे नाथ हनुमान जी तुलसीदास सदैव श्रीरामाच्या सेवक आहे, म्हणून तुम्ही त्यांच्या हृदयात निवास करा.
दोहा:
पवन तनय संकट हरण, मंगलमूर्ती रूप |
राम लखना सीता सहिता, हृदय बसहु सुर भूप ||
हे वार्याचे पुत्र, अडचणी दूर करणारे, शुभाचे मूर्तिमंत,
आपण आनंद मंगळाची प्रतिमा आहे. हे देवराज तुम्ही श्रीराम, सीता, आणि लक्ष्मण सहित माझ्या हृदयात निवास करा.
हे सुद्धा वाचा:
Hanuman chalisa in marathi pdf Download Here
Can we exchange links from each other website, if not can we buy the backlink from your website
yes
please share your email or mail me – [email protected]
waiting for your response – check our website – https://www.purabpashchim.com/chalisa/hanuman-chalisa-hindi