अक्षय कुमारला मिळाली भारताची नागरिकता
बॉलीवूड ऍक्टर अक्षय कुमार भारतात कित्येक वर्षांपासून राहत आहे.
परंतु त्याच्याजवळ भारताजी नागरिकता नव्हती त्याचा जवळ कॅनडा चे नागरित्व होते.
७६ व्या स्वातंत्र्यदिनी त्यांनी कॅनडा ची नागरिकता सोडली.
आणि त्यांना भारताची नागरिकता मिळाली.
अक्षय कुमारने ७६ व्या स्वातंत्र्य दिनाचा दिवशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून जाहीर केले.
त्याच्या नागरिक प्रमाणपत्राच्या स्नॅपशॉटसोबत, त्याच्या भावना व्यक्त केल्या.
व सगळ्यांना स्वतंत्र दिनाचा शुभेच्छा दिल्या
image credit $ google
READ MORE